• Download App
    Digital Drug Network | The Focus India

    Digital Drug Network

    Digital Drug Network : डिजिटल ड्रग्जचे जाळे! म्यानमारहून थेट ‘होम डिलिव्हरी’; मिझोराममध्ये 3 वर्षांत 4 हजार किलो अमली पदार्थ जप्त

    ईशान्य भारतातील शांत आणि निसर्गरम्य मानल्या जाणाऱ्या मिजोरम राज्यासमोर आता गंभीर अमली पदार्थांचे संकट उभे ठाकले आहे. म्यानमारच्या खुल्या सीमेमुळे राज्यात सिंथेटिक ड्रग्जचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव होत असून, गेल्या तीन वर्षांत तब्बल 4 हजार किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, स्थानिक नागरिकांनाच ड्रग्जविरोधी लढ्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.

    Read more