शिंदे-फडणवीस सरकारकडून बळीराजाला मोठा दिलासा; “सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित”!
अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता, आदी महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले. विशेष प्रतिनिधी मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]