• Download App
    Devendra Fadanvis | The Focus India

    Devendra Fadanvis

    जास्त दिवसांच्या अधिवेशनासाठी भाजपचा जोर; मंत्र्यांच्या बचावासाठी महाविकास आघाडीच्या बैठका…!!

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रातील विरोधी भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांनी विधिमंडळ अधिवेशनात एकमेकांवर तुटून पडण्यासाठी रणनीती आखली आहे. पण विधिमंडळाचे अधिवेशन दोनच दिवसांमध्ये गुंडाळण्यापेक्षा […]

    Read more

    स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ठाकरे -पवार सरकार आणखी अडचणीत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी […]

    Read more

    Maratha Reservation Issue : राज्यात पांढऱ्या पायाचे सरकार आल्याने मराठा आरक्षण झाले रद्द : ठाकरे- पवार सरकारवर सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

    वृत्तसंस्था कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले. पण हे करंटे, पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि आरक्षण रद्द झालं, अशा शब्दात माजी मंत्री आणि […]

    Read more

    WATCH | आरक्षण बांधलं काठीला, सरकार गेलं काशीला! भाऊ खोत यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन

    मराठा आरक्षणावरून सदाभाऊ खोत आक्रमक झाले असून, रयत क्रांती संघटनेतर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. मराठ्यांच्या पोरांचे आरक्षण बांधलं काठीला… महाविकास आघाडी सरकार गेलं […]

    Read more

    पंढरपूरचा विजय हा मविआच्या भ्रष्टाचारी-भोंगळ कारभाराला आरसा दाखविणारा ; देवेंद्र फडणवीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना जनतेने दिलेला कौल हा महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला […]

    Read more

    देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूर एनसीआयमध्ये १००टांचे कोविड रुग्णालय ;लवकरच २०० खाटा; नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन

    विशेष प्रतिनिधी नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपुरात आज 100 खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उदघाटन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर […]

    Read more

    आनंद शिंदेंनी गाण्यातून ठाकरे – फडणवीसांना “कोलले”; म्हणाले, हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय!!

    प्रतिनिधी मंगळवेढा – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या “या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,” या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पसरलेल्या अस्वस्थतेचे दर्शन कालच्या मंगळवेढ्याच्या सभेत पडलेले दिसले. […]

    Read more

    सरकार की बदलायचे माझ्यावर सोडा, पण सरकारला जागा दाखवून देण्याची संधी, देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवेढ्यात इशारा

    एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का? असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला […]

    Read more

    मुख्यमंत्री महाराष्ट्राला लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन चाललेत…; सर्वपक्षीय बैठकीत संकेत

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुख्यमंत्री महाराष्ट्राला लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन चालले आहेत… आजच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतून हीच बाब अधोरेखित झाली. लादले असूनही रुग्णवाढ कमी झालेली नाही. […]

    Read more

    महाराष्ट्राला सर्वाधिक लसी; २२.५ लाख लशी शिल्लक असताना जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या का पसरविता? फडणवीसांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट माहिती विभागाने 6 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 […]

    Read more

    कोरोना निर्बंधांमुळे राज्यात आलेली अस्वस्थता फडणवीसांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविली; निर्बंधांची फेररचना, नवीन अधिसूचनेची मागणी

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता टिपून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. राज्यात ठिकठिकाणी […]

    Read more

    अनिल देशमुख १०० कोटींची खंडणीखोरी; न्यायालयाने सीबीआय चौकशी मान्य केल्याने पवारांच्या नैतिकतेकडे महाराष्ट्राचे लक्ष ; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. […]

    Read more

    फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला; पण, 120 अब्ज डॉलर्सचे उपाययोजना केल्या; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह करून लॉकडाऊन करण्याची भूमिका घेतली. त्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते […]

    Read more