WATCH : सभेला प्रचंड गर्दी असूनही पंतप्रधानांनी केले नियमांचे पालन, रात्रीचे बरोबर 10 वाजताच बंद केले माइकवरून संबोधन
वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरात दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील अबू रोडवर पोहोचले. जिथे त्यांना एका कार्यक्रमाला संबोधित करायचे होते. मात्र, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रात्रीचे 10 वाजले […]