डॉ. किरण गुरव, प्रणव सखदेव, संजय वाघ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
साहित्य अकादमीचा प्रादेशिक भाषांसाठीचा मुख्य पुरस्कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक, साहित्यिक डॉ. किरण गुरव यांना, युवा लेखक प्रणव सखदेव यांना युवा साहित्य पुरस्कार, तर संजय […]