अजान ऐकल्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी थांबविले भाषण
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक बुधवारी लखनऊमध्ये एका जाहीर सभेत अजानचा आवाज ऐकून आपले भाषण थांबवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. […]