नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकरची धाड, 26 कोटींची रोख आणि 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; नोटा मोजताना अधिकारीही झाले घामाघूम
पिंपळगाव बसवंत बाजार समितीमधील एका कांदा व्यापाऱ्याकडे प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. यावेळी नोटांचा ढीग पाहून अधिकारीही अवाक झाले. प्राप्तिकर विभागाला यावेळी 26 कोटींहून अधिक रोख […]