शालेय शिक्षण विभागाने तयार केले ‘ महा स्टुडन्ट ॲप ‘ ; विद्यार्थ्यांची अचूक उपस्थितीची माहिती मिळणार
सदर ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. या ॲप मध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात […]