छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; केंद्र तसेच कर्नाटक सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी; खासदार संभाजीराजेंची मागणी
विशेष प्रतिनिधी मुंबई : संपूर्ण देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याचा कडक निषेध नोंदवत याप्रकरणी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारने तातडीने दोषींवर […]