• Download App
    delhi | The Focus India

    delhi

    दिल्लीतील बदली-पोस्टिंगच्या अध्यादेशाचा वाद सुप्रीम कोर्टात, केजरीवाल म्हणाले- हा कोर्टाचा अवमान, आव्हान देणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांशी संबंधित केंद्र सरकारचा अध्यादेश असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची […]

    Read more

    दिल्ली मद्य घोटाळा : सिसोदियांची सीबीआयसमोर कबुली, पुरावे मिटवण्यासाठी 2 फोन नष्ट केले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कारागृहात बंद असलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्ली मद्य धोरणातील अनियमिततेच्या संदर्भात डिजिटल पुरावे […]

    Read more

    Land for jobs scam : दिल्ली, गुरूग्राम, पाटण्यासह देशभर 9 ठिकाणी सीबीआयचे छापे; लालूंच्या निकटवर्तीयांचा समावेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी देशभरातील ९ ठिकाणी छापेमारी केली. ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून बिहारची […]

    Read more

    IASच्या बदलीवर दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल पुन्हा आमनेसामने, प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या सेवा विभागाच्या सचिवांना हटवण्यासंबंधीच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. याप्रकरणी पुढील आठवड्यात न्यायपीठ स्थापन करण्यात येणार […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : दिल्ली सरकारच्या कामकाजात नायब राज्यपालांना आता कोणते अधिकार? सर्वोच्च निकालानंतर किती बदल होईल? वाचा सविस्तर

    सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने गुरुवारी (11 मे) दिल्ली सरकारच्या अधिकारक्षेत्राबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयात न्यायालयाने दिल्लीवर पहिला अधिकार फक्त आणि फक्त दिल्लीतील जनतेच्या […]

    Read more

    दिल्ली सरकार Vs नायब राज्यपालांच्या अधिकारांचा वाद, सुप्रीम कोर्टाचे घटनापीठ आज सुनावणार फैसला

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील अधिकारांच्या विभाजनावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ गुरुवारी निकाल देणार आहे. हे प्रकरण राजधानीतील नागरी सेवकांच्या बदली […]

    Read more

    दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात साऊथ कनेक्शन, के. कविता यांचेही नाव, वाचा ईडीच्या आरोपपत्रातील ठळक मुद्दे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय गेल्या वर्षभरापासून चौकशी करत आहे. या कथित घोटाळ्यात दिल्लीच्या आम आदमी पार्टीसह दक्षिणेतील […]

    Read more

    LPG सिलिंडर आज 171.50 रुपयांनी झाला स्वस्त, जाणून घ्या दिल्ली ते चेन्नईचे नवे दर

    प्रतिनिधी नवी दिल्ली : कामगार दिनापासून म्हणजेच 1 मेपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. दिल्ली ते बिहार आणि यूपीसह अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमती […]

    Read more

    कुस्तीगीर आंदोलनात केजरीवालांची उडी; देशातल्या जनतेला सुट्टी घेऊन दिल्लीत येण्याची चिथावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हरियाणातील कुस्तीगिरांच्या आंदोलनाला आता पुरते राजकीय वळण लागले आहे. शनिवारी सकाळी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जंतर- मंतरवर जाऊन कुस्तीगिरांची भेट […]

    Read more

    भारताचे नवे पेंटॅगॉन : भारतीय लष्कराला मिळणार दिल्लीत 832 कोटींचे नवे हेडक्वार्टर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताला नवी भव्य संसद तर मिळाली आहेच, पण त्या पाठोपाठ राजधानी नवी दिल्लीत आता भारतीय लष्कराला देखील स्वतःचे असे नवे […]

    Read more

    आले दिल्लीच्या मना, तो मुख्यमंत्री नेमा!!; ही महाराष्ट्राची कहाणी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आले दिल्लीच्या मना, तो मुख्यमंत्री नेमा!! ही महाराष्ट्राची कहाणी आहे. काँग्रेस पासून भाजपच्या राजवटीपर्यंत मधला शिवसेना – भाजप युतीचा अपवाद […]

    Read more

    मुकुल रॉय पुन्हा भाजपमध्ये येणार? दिल्लीत माध्यमांना म्हणाले- मी भाजपचा आमदार, शाह आणि नड्डा यांना भेटायला आलो

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते मुकुल रॉय सोमवारी बेपत्ता झाले होते. त्यांनी मंगळवारी दिल्ली गाठून अमित शहा यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. […]

    Read more

    येत्या 15 दिवसांत दिल्ली आणि महाराष्ट्रात दोन राजकीय स्फोट होणार, सुप्रिया सुळे यांच्या दाव्याने खळबळ

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. येत्या 15 दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार असल्याचा […]

    Read more

    ही खरी बातमी : केजरीवालांचा वारस शोधण्यासाठी दिल्लीत आम आदमी पार्टीची तातडीची बैठक!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होण्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा दिवसभर शक्तिप्रदर्शन आणि राजकीय गदारोळ झाल्यानंतर खरी […]

    Read more

    केजरीवालांच्या राज्यात शिक्षणाचा खेळखंडोबा ; दिल्लीत सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी शिक्षकांनाच लिहाव्या लागताय उत्तरपत्रिका

    नववी आणि अकरावीचा निकाल खूपच खराब लागला आहे; ९६ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी नापास झाल्याची स्थिती आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये […]

    Read more

    दिल्लीत पंतप्रधान मोदींविरोधात ‘पोस्टर वॉर’, पोलिसांनी 100 जणांविरोधात दाखल केली FIR; 6 जणांना अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टर वॉर सुरू झाले आहे. यासंदर्भात राजधानीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. माहिती मिळताच, दिल्ली पोलिसांनी कारवाई […]

    Read more

    दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के, 6.6 तीव्रता, अफगाणिस्तानात होते केंद्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंगळवारी रात्री 10.15 च्या सुमारास दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, बिहारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यांची तीव्रता 6.6 […]

    Read more

    दिल्ली दंगलीप्रकरणी 9 जण दोषी : कोर्टाने म्हटले- एका विशिष्ट समाजाच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी उपद्रव झाला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2020 च्या दिल्ली दंगलीप्रकरणी मंगळवारी दिल्ली न्यायालयाने नऊ जणांना दोषी ठरवले. पोलिसांनी आरोपींवर लावलेले आरोप योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपी […]

    Read more

    दिल्लीतील आमदारांचा पगार 54 हजारांवरून 90 हजारांवर, जाणून घ्या किती आहे इतर राज्यांतील आमदारांचा पगार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीत आमदार आणि मंत्र्यांचे पगार वाढले आहेत. आता आमदारांना दरमहा 54 हजारांऐवजी 90 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर मंत्री, मुख्यमंत्री, सभापती […]

    Read more

    दिल्लीत रंग लावण्याच्या बहाण्याने जपानी तरुणीशी गैरवर्तन, अल्पवयीनासह 4 जणांना अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. होळीच्या दिवशी जपानहून भारतात भेट देण्यासाठी आलेल्या महिलेशी काही गुंड […]

    Read more

    Manish Sisodia : मनीष सिसोदियांना न्यायालयाकडून डबल झटका! १७ मार्चपर्यंत सुनावली ‘ईडी’ कोठीडी

    सीबीआयाच्या अटकेविरोधात अर्जावर सुनावणीही लांबली प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. […]

    Read more

    दिल्लीत मद्य घोटाळ्यात केसीआर यांच्या कन्येला तात्पुरता दिलासा, आमदार कविता यांची आता 11 मार्चला ईडीकडून होणार चौकशी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची कन्या कविता यांना आता दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात […]

    Read more

    Sonia Gandhi Hospitalized : यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

    रुग्णालयाने हेल्थ बुलेटीन जारी करत दिली उपचाराबाबात माहिती प्रतिनिधी Sonia Gandhi Health Update –  दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना […]

    Read more

    मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे दिल्लीतील मंत्रिपदांचे राजीनामे; पण नवाब मलिकांनी अखेरपर्यंत दिला नव्हता राजीनामा!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या अरविंद केजरीवाल मंत्रिमंडळातील दोन मंत्री उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि शिक्षण मंत्री सत्येंद्र जैन या तुरुंगात असलेल्या दोन्ही मंत्र्यांनी अखेर आपल्या […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काय आहे दिल्ली मद्य घोटाळा? सिसोदियांना नेमकी का झाली अटक, जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

    दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 8 तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. याआधीही सीबीआयने सिसोदिया यांची अनेकदा चौकशी केली आहे. आता याबाबत […]

    Read more