• Download App
    Delhi results: | The Focus India

    Delhi results:

    Delhi results : काँग्रेसने 4000 मतांचा कोलदांडा घातला; नवी दिल्ली मतदारसंघात केजरीवालांचा पराभव झाला!!

    दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने घातला 4000 मतांचा कोलदांडा, नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवालांचा पराभव झाला. नवी दिल्ली मतदार संघातल्या आकडेवारीने हे चित्र समोर आणले.

    Read more

    Delhi results : Indi आघाडी आपापसांत लढली; आम आदमी पार्टी + काँग्रेसची नौका यमुनेत बुडली!!

    केंद्रीय पातळीवर Indi आघाडीत एकत्र असलेले दोन पक्ष काँग्रेस आणि आम आदमी पार्टी आपापसात लढले. त्यामुळे त्या दोघांच्या नौका यमुनेत बुडाल्या. दिल्लीतली आम आदमी पार्टीची सत्ता गेली आणि ती काँग्रेसलाही मिळाली नाही दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्याने दिल्लीत भाजपची सत्ता आली.

    Read more

    Delhi results : निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार भाजप 42, आम आदमी पार्टी 28 आघाडीवर!!

    दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्झिट पोल मधला निष्कर्ष खरा ठरताना दिसतोय. दिल्लीत अरविंद केजरीवालांची सत्ता जाऊन तिथे भाजप सत्तेवर येताना दिसतोय.

    Read more