• Download App
    decision | The Focus India

    decision

    कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत : शासन निर्णय जारी, पोलीस व परिवहन विभागाकडे पासेस, स्टिकर्स उपलब्ध

    प्रतिनिधी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून करण्यात […]

    Read more

    निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात फारुख अब्दुल्ला यांनी बोलावली बैठक, बजरंग दल करणार आंदोलन

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नुकतीच मोठी घोषणा केली आहे. त्यानंतर सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. निवडणूक आयोगाच्या […]

    Read more

    केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय : अल्पमुदतीच्या कृषी कर्जांतर्गत शेतकऱ्यांना 4% व्याजाने कर्ज; ECLGS लाही मिळणार 50 हजार कोटी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. […]

    Read more

    Vice President Election : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही विरोधी पक्षांमध्ये मतभेद, तृणमूलचा निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधक एकजूट राहू शकले नाहीत, हेही एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या मोठ्या विजयाने स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही […]

    Read more

    EPFची शेअर बाजारातील गुंतवणुकीची मर्यादा 15 वरून 20%, या महिन्यात निर्णय

    प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शेअर बाजारातील गुंतवणुकीची विद्यमान मर्यादा १५ टक्क्यांवरून २० टक्के करण्याच्या विचारात आहे. २९-३० जुलै रोजी […]

    Read more

    मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत ‘मनुस्मृती’, रामदासांवरून चुकीचे प्रश्न, आक्षेपानंतर अभ्यासक्रमातून वादग्रस्त भाग वगळण्याचा विद्यापीठाचा निर्णय

    प्रतिनिधी नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीए तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या परीक्षेत मनुस्मृतीचे उदात्तीकरण करणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध […]

    Read more

    दानशूर बिल गेट्स : तब्बल १.६० लाख कोटी रुपये करणार दान, श्रीमंतांच्या यादीत नाव नको म्हणून निर्णय

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांनी तब्बल २००० कोटी डॉलर (सुमारे १.६० लाख कोटी रुपये) दान करण्याची घोषणा केली आहे. […]

    Read more

    अग्निपथ योजना : 4 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना केंद्रीय पोलीस दल, आसाम रायफल्स मध्ये प्राधान्य!!; गृह मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील सैन्य शक्तीचे आधुनिकीकरण आणि युवकांना देशसेवेची संधी देण्याच्या दृष्टीने केंद्रातल्या संरक्षण मंत्रालयाने अग्निपथ योजना तयार केली असून युवकांना 4 वर्षांसाठी […]

    Read more

    महत्त्वाची बातमी : लाखो पालकांच्या खिशाला फटका, स्कूल बसच्या फीसमध्ये किमान २०% वाढीची शक्यता, संघटनेचा निर्णय

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत लाखो पालकांना महागाईचा फटका बसणार आहे. आता मुलांना बसने शाळेत पाठवणे महागात होऊ शकते. राज्याच्या स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (SBOA) मुलांना […]

    Read more

    चंद्रकांत दादांनी उडवली भोंगे सर्वपक्षीय बैठकीची खिल्ली; नुसती चहा – बिस्किटे, निर्णय नाही!!

    प्रतिनिधी पुणे : ठाकरे – पवार सरकारने आज दुपारी भोंगे या विषयावर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीचे बैठकीवर भाजपने बहिष्कार घातला. देवेंद्र फडणवीस त्या बैठकीला गेले नव्हतेच […]

    Read more

    कमांड रुग्णालयात ही आयुर्वेदिक उपाचर केंद्राची होणार सुरवात 

    कोरोना काळात आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे महत्त्व वाढले आहे. अशात संरक्षण मंत्रालयाने देशातील ३७ कॅन्टोन्मेंट रुग्णालयांबरोबरच आता लष्करी वैद्यकीय सेवेच्या (एएफएमएस) १२ लष्करी रुग्णालयांमध्ये ही आयुर्वेदिक […]

    Read more

    टाटा स्टीलने घेतला मोठा निर्णय, युरोप शाखेचा रशियासोबतचा व्यवसाय केला बंद

    रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतातील प्रमुख स्टील कंपनी टाटा स्टीलने मोठा निर्णय घेतला आहे. टाटा स्टीलने म्हटले आहे की, ते रशियासोबत व्यवसाय करणे बंद करणार आहे. भारतीय […]

    Read more

    राज ठाकरेंना मोदी सरकार पुरविणार विशेष सुरक्षा, पीएफआयकडून धमकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात राज यांनी उघडपणे भूमिका घेतल्यानंतर […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांचे असेही धाडस, कॅसिनो चालविण्याचा आरोप झालेल्या मंत्र्याला काढण्यासाठी संपूर्ण मंत्रीमंडळच केले बरखास्त, अकार्यक्षमांनाही वगळले

    विशेष प्रतिनिधी अमरावती : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री तुरुंगात असूनही कारवाई होत नाही. मात्र, आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन […]

    Read more

    कॉँग्रेसकडून हिंदीला विरोध सुरू, इशान्येकडील राज्यांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसने राष्ट्रभाषा हिंदीला विरोध सुरू केला आहे.ईशान्येकडील राज्यांमध्ये दहावीपर्यंत हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयावर मणिपूरमधील काँग्रेस पक्षाने रविवारी या निर्णयाला कडाडून […]

    Read more

    पूर्वांचलातील राज्यांमध्ये “अफस्पा” कायदा क्षेत्रात घट; मोदी सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम, मणिपूर आणि नागालँडमधील या पूर्वांचलातील राज्यांमध्ये वादग्रस्त सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) या वादग्रस्त […]

    Read more

    लॉकडाऊन दरम्यानचे पुण्यातील ४० हजार गुन्हे मागे घेण्याचा विचार

    लॉकडाऊन दरम्यान ज्या नागरिकांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे मागे घेण्याचा सरकार प्रस्ताव तयार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात तब्बल […]

    Read more

    नीरा उजवा, डाव्या कालव्यातून ३० जूनपर्यंत सलग दोन आवर्तने ; कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

    विशेष प्रतिनिधी पुणे : नीरा प्रणालीअंतर्गत भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरण प्रकल्पात मिळून ३५.५३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. ते गेल्यावर्षीपेक्षा १.७५ टीएमसी पाणी अधिक […]

    Read more

    पेगासस हेरगिरी प्रकरणात जनतेचे मत घेणार न्यायमूर्ती रवींद्रन आयोगाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बहुचर्चित पेगासस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती रवींद्रन आयोगाने आता ११ महत्त्वाच्या प्रश्नांवर जनतेचे मत मागवले आहे. ३१ मार्च ही […]

    Read more

    गुजरातमधील शाळांत आता श्रीमद् भगवत गीतेचे पाठ, सरकारचा निर्णय; सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देणार

    वृत्तसंस्था अहमदाबाद :गुजरातमधील शाळांत आता श्रीमद् भगवत गीतेचे धडे शिकविले जाणार आहेत. सरकारने हा निर्णय घेतला असून त्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे. ; सहावी […]

    Read more

    हिजाबच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान विविध नेत्यांकडून कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक हिजाब वाद प्रकरणी उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. न्यायालयाने विद्यार्थिनींची याचिका फेटाळताना म्हटले की, हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग […]

    Read more

    शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदीच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय; शालेय गणवेशच महत्वाचा

    वृत्तसंस्था बंगळुरू : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने आज दिला असून शालेय गणवेशच महत्वाचा असल्याचे म्हंटले आहे. Hijab banned in educational […]

    Read more

    सोनिया गांधी म्हणाल्या आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार, कॉंग्रेस घेणार चिंतन करून निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत, असे कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. मात्र, चिंतन शिबिरात […]

    Read more

    कोयना अभयारण्यात रात्रीची जंगल सफारी; सातारा वन विभागाचा पर्यटनवाढीसाठी निर्णय

    विशेष प्रतिनिधी सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेल्या कोयना अभयारण्यातील बफर झोनमध्ये वन विभागाच्या वतीने रात्रीची जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा […]

    Read more

    ऑपरेशन गंगा अंतर्गत 3 दिवसांत 26 विमाने पाठविणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑपरेशन गंगाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी 3 दिवसांत 26 उड्डाणे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बुखारेस्ट आणि […]

    Read more