उच्च न्यायालयाचा अपमान आयएएस अधिकाऱ्यांना पडला महागात, आता दर महिन्याला करावी लागणारी सामाजिक सेवा
विशेष प्रतिनिधी विजयवाडा : उच्च न्यायालयाचा अवमान करणे आंध्र प्रदेशातील आठ आयएएस अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. या अधिकाऱ्यांना आता महिन्यातून एक दिवस सामाजिक सेवा […]