Manipur : मणिपूरमध्ये 11 दहशतवाद्यांचा खात्मा केला, CRPF चौकीवर हल्ला करण्यासाठी गेले होते; 2 जवान जखमी
वृत्तसंस्था इंफाळ : Manipur मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या जवानांनी 11 कुकी दहशतवाद्यांना ठार केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम सीमेवर संशयित कुकी अतिरेक्यांनी […]