Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे हल्ल्याच्या ठिकाणी पुन्हा भाषण; एलन मस्कही प्रचारात सामील, बायडेन यांच्यावर केली टीका
वृत्तसंस्था पेनसिल्व्हेनिया : Donald Trump अमेरिकेत महिनाभरानंतर होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी शनिवारी डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) पुन्हा एकदा बटलर, पेनसिल्व्हेनिया येथे रॅलीसाठी पोहोचले. हे […]