• Download App
    CORONA | The Focus India

    CORONA

    BreakTheChain : कोरोना काळामध्ये राज्यात ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी गडहिंग्लज पॅटर्न राबविणार ; गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती

    वृत्तसंस्था कोल्हापुर : कोल्हापुरातील गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयामधील ऑक्सिजन प्लांट राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यामध्ये मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यामुळे ऑक्सिजन […]

    Read more

    महाराष्ट्रातील डॉक्टरांना आंदोलनाची वेळ ,नवा आदर्श ठेवत गुजरातमधील निवासी डॉक्टरांना मिळणार पाच हजार रुपये कोविड भत्ता

    महाराष्ट्रामध्ये निवासी डॉक्टर साध्या साध्या सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा देत आहेत. मात्र, गुजरातमध्ये निवासी डॉक्टरांना खरा कोरोनायोध्दा मानून पाच हजार रुपये अतिरिक्त कोविड भत्ता देण्याचा निर्णय […]

    Read more

    अमेरिकेतील दोन लाख उद्योगांना कोरोनाचा फटका, मात्र अंदाजापेक्षा कमी नुकसान

    कोरोनाच्या महामारीचा फटका बसून अमेरिेकतील दोन लाखांवर व्यवसायांना बसल्यामुळे ते बंद पडले आहेत. मात्र, सुरूवातीला अंदाज व्यक्त केल्यापेक्षा ही संख्या खूप कमी असल्यामुळे त्याचा बेरोजगारीवरील […]

    Read more

    देशभरात आतापर्यंत तब्बल ७४७ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू , सर्वाधिक बळी तमिळनाडूत

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : कोरोनामुळे आजवर देशभरात ७४७ डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वाधिक मृत्यू तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये झाले आहेत. महाराष्ट्रात ७४ खासगी […]

    Read more

    पुण्यात कोरोनाच्या बळींचा आकडा ६ हजारांवर , ५६३७ जण ऑक्सिजनवर ; शुक्रवारी ६५ मृत्यू

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूने पुण्यात शुक्रवारी सहा हजारांचा टप्पा गाठला. गेल्या वर्षी साथ सुरु झाल्यापासूनची ही एकूण आकडेवारी आहे. शुक्रवारी 65 जण साथीने […]

    Read more

    कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दोन मास्क वापरा ; नॉर्थ कॅरोलिना हेल्थ विद्यापीठातील संशोधकांचा सल्ला

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सध्या मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. हा सल्ला मोलाचा आहेच. पण, एका मास्कवर दुसरा मास्क चढवून वापरला तर […]

    Read more

    पुणे जिल्ह्यातील ४४४ गावे कोरोनामुक्त ! ; नियमांचे ग्रामस्थांकडून काटेकोर पालन

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. परंतु अशाही परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील 444 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोनाच्या संसर्गानंतर ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोर पालन […]

    Read more

    WATCH : काय आहे कोरोनाचा डबल म्युटेंट? पाहा हा VIDEO

    कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीनं अवघ्या महाराष्ट्राची झोप उडवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एवढ्या वेगानं संसर्ग का पसरत आहे याची विविध प्रकारे चाचपणी केली जात आहे. पण […]

    Read more

    ‘RT-PCR चा रिपोर्ट लवकरात लवकर रूग्णाला देणे बंधनकारक; नंतर सरकारी वेबसाईटवर अपलोड करण्याचे बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

    विशेष प्रतिनिधी नागपूर : कोरोना चाचणीचा RT-PCR रिपोर्ट आधी रूग्णाला द्या त्यानंतर सरकारी वेबसाईटवर अपलोड करा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने […]

    Read more

    सावधान ! कोरोनाचा विषाणू हवेतूनही पसरतोय ; रुग्णसंख्या वाढणाऱ्या मुंबई, पुण्यासाठी धोक्याची घंटा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एखाद्याला कोरोना झाला, असे म्हंटले अन्य जणांना भीती वाटायला लागते. कोरोना विषाणू रूप बदलत असून आता त्याचा संसर्ग हवेतून होत असल्याचे […]

    Read more

    जगातील कोरोना रुग्णवाढीचा वेग पाहून जागतिक आरोग्य संघटनाही हादरली

    विशेष प्रतिनिधी  जीनिव्हा : जगात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तसेच, दर आठवड्याला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या […]

    Read more

    कोरोनाचा कुंभमेळ्याला तडाखा, निरंजनी आखाडा कुंभमेळ्यातून पडला बाहेर; १७ संतांना संसर्ग

    विशेष प्रतिनिधी  हरिद्वार – कुंभमेळ्यात कोरोनाची साथ वेगाने पसरत असून मेळ्यात लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने नागा संन्याशींच्या मोठ्या आखाड्यांपैकी एक […]

    Read more

    सीआयएससीईने दहावी-बारावीच्या परीक्षा केल्या स्थगित, अंतिम निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : कोरोनामुळे निर्माण झालेल्या सद्य:स्थितीचा विचार करून सीआयएससीईने दहावी-बारावीच्या २०२१मध्ये होणाऱ्या परीक्षांना तूर्तास स्थगिती दिली आहे. या परीक्षा ४ मेपासून सुरू […]

    Read more

    येडीयुरेप्पा, दिग्विजयसिंह, सुरजेवाला यांनाही कोरनाने गाठले, राजकीय नेत्यांमध्ये मोठी लागण

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक राजकीय नेत्यांना हा विषाणू गाठू लागला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पाठोपाठ कर्नाटकचे मुख्यमंत्री […]

    Read more

    कोरोनाच्या सावटाखाली उद्या पंढरपूर मतदारसंघात मतदान; सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तबाचा दावा; मतदानाची टक्केवारी किती राहील??

    प्रतिनिधी मुंबई : कोरोना फैलावाच्या वाढत्या सावटाखाली उद्या पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात उद्या मतदान होते आहे. राज्यात महायुतीचा जनादेश मोडून सत्तेवर आलेल्या ठाकरे – पवार […]

    Read more

    नागपूर, विदर्भात कोविड अटकावासाठी नितीन गडकरी यांच्याकडून महत्तपूर्ण पावले

    प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी नागपूरातील कोविड स्थितीत आजवर महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. Union minister nitin gadkari initiated majors to prevent corona […]

    Read more

    WATCH:कोरोनामुळं बॉलिवूड Pause मोडवर, अडकले 1000 कोटी

    कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन लागलं की बहुतांश लोकांना घरात बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी घरात मनोरंजनाचं सर्वात मोठं साधन म्हणजे टिव्ही. विविध टिव्ही शो बरोबर सिनेमा […]

    Read more

    WATCH : कोरोनाचा धोका! या गोष्टींचा इम्युनिटीवर होतो दुष्परिणाम

    कोरोनापासून बचावासाठी सर्वात उत्तम किंवा फायद्याचे काय असेल तर तुमची प्रतिकार शक्ती (immunity in corona period) मजबूत असणं. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढतोय. भारतातही […]

    Read more

    पुण्यात पुन्हा कोरोना लसींचा तुटवडा ; साठा नसल्याने लसीकरण केंद्राना टाळे

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यामध्ये कोरोनाविरोधी लसींचा तुटवडा निर्माण झाला असून दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची […]

    Read more

    कोरोना संसर्गानंतर रुग्णाच्या रक्तामध्ये गाठी होण्याचा मोठा धोका ; तज्ज्ञाचा इशारा

    वृत्तसंस्था लंडन : कोरोना संसर्गानंतर रुग्णाच्या रक्तामध्ये गाठी होण्याचा धोका अधिक आहे. कोरोना लसीच्या तुलनेत हा धोका १० पट अधिक आहे. तसेच आधारभूत रेषेच्या तुलनेत […]

    Read more

    पुण्याचा टेस्ट पॉॅझिटिव्हीटी रेट झाला कमी ; ३० टक्क्यांवरून प्रमाण घसरले २१ टक्क्यांवर

    वृत्तसंस्था पुणे : शहरात कोरोना रुग्णवाढ सुरु होती. शहरात एकाच दिवशी ७००० रुग्ण आढळले होते. पण आता यामध्ये दिलासा मिळात आहे. टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेशो हा […]

    Read more

    कोरोनामुळे पतीचा मृत्यूने, पत्नीने दोन मुलींना घरी ठेऊन धाकट्या मुलासह केली आत्महत्या

    कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केली. कोरोना संसगार्नंतर उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीने तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या […]

    Read more

    कुंभ मेळ्यात सहभागी झालेले महामंडलेश्वकर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन, अनेक भाविक व संतांना बाधा

    विशेष प्रतिनिधी  हरिद्वार : महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्विर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले. कुंभमेळ्यात सहभागी होण्यास ते मध्य प्रदेशमधून हरिद्वारला आले […]

    Read more

    WATCH : SBI चं सर्वसामान्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच, जाणून घ्या

    Insurance policy : राज्यात कोरोनाचा कहर प्रचंड वाढलेला दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येचा वाढता वेग पाहता शासकीय रुग्णालयांमध्ये बेड मिळणंही कठीण झालंय. अशा परिस्थितीत अनेकदा […]

    Read more