• Download App
    CORONA | The Focus India

    CORONA

    कोरोना रुग्णासाठी ऑक्सिजनचा वापर वाढतोय, उत्तर प्रदेशातील चित्र ; 29 हजार जणांना कोरोना

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांसाठी ऑक्सिजन वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. पूर्वी 30 टँकर लागत होते. आता 84 ऑक्सिजन टँकर […]

    Read more

    WATCH : ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नेमकं कसं काम करतं, जाणून घ्या

    देशभरात ऑक्सिजनचं संकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यानंतर ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर धावपळ पाहायला मिळाली. कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन अत्यंत गरजेचा ठरतोय. पण प्रत्येक […]

    Read more

    उत्तर प्रदेशात लॉकडाऊन कृपया लावा ; उच्च न्यायालयाची सरकारला हात जोडून विनंती

    वृत्तसंस्था अलाहाबाद : उत्तर प्रदेशात लॉकडाऊन लावायचा का नाही, यावरून सरकार आणि न्यायालयात जोरदार चर्चा सुरु आहेत. सरकार म्हणते लॉकडाऊन नको तर उच्च न्यायालय म्हणते […]

    Read more

    भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन जगात भारी, कोरोनाच्या ६१७ या नव्या अवताराला रोखण्यात सक्षम

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या ६१७ या नव्या अवताराला रोखण्यामध्ये सक्षम असल्याचे आढळून आले आहे असे अमेरिकेने स्पश्ट केले आहे. […]

    Read more

    नाटककार शेखर ताम्हाणे यांचे ठाण्यात कोरोनामुळे निधन

    विशेष प्रतिनिधी  मुंबई – `सविता दामोदर परांजपे`, `तू फक्त हो म्हण`, `तिन्ही सांज` आणि `वेलकम जिंदगी`सारख्या नाटकांचे लेखक शेखर ताम्हाणे (वय ६८) यांचे कोरोनाने निधन […]

    Read more

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गोंधळावर मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक जनहित याचिका दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सेवांबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर आणखी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. शहर व उपनगरातील आमदार […]

    Read more

    Maharashtra Corona Update : राज्यात ९८५ मृत्यू, तर ६३ हजार ३०९ जणांना कोरोनाची लागण : २४ तासांतील भयावह चित्र

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाउनचे निर्बंध लागू असूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची नाव घेत नसल्याचे गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात बुधवारी […]

    Read more

    घर सुधरेना पण संजय राऊत यांना उत्तर प्रदेशची चिंता, उध्दव ठाकरेंची ओवाळत म्हणाले कोरोनाविरुध्द लढण्याचे महाराष्ट्र मॉडेल

    देशातील कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्राची आहे. आपले घर सुधारता येत नसलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता उत्तर प्रदेशला सल्ले देण्यास सुरूवात केली आहे. […]

    Read more

    कोरोनाविरुध्द लढण्याची ही जिद्द आपल्याला देईल प्रेरणा, लातूरमधील १०५ वर्षांचे आजोबा आणि ९५ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात

    कोरोनाविरुध्द लढताना मृत्यूचे आकडे पाहून अनेकांचा थरकाप उडत आहे. मात्र, जिद्दीने लढल्यास कोरोनावर मात करता येते हे लातूरमधील १०५ वर्षांचे आजोबा आणि ९५ वर्षांच्या आजींनी […]

    Read more

    बीसीसीआय कडून बायो बबलचे नियम अधिक कडक ! दर दोन दिवसांनी टेस्टिंग बाहेरील जेवणाला परवानगी नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आयपीएलचे सामने खेळवले जावेत की नाही यावरुन एक नवीन वाद सुरु झाला आहे. काही ऑस्ट्रेलियन […]

    Read more

    ‘कुठे काही बोलायचं नाही….अरे हाड…..आम्ही प्रश्न विचारणार….सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला….!अभिनेता आस्ताद काळे राज्य सरकारवर संतापला

    विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. त्याचप्रमाणे रुग्णालयातील परिस्थिती चिंताजनक होत असून बेडच्या कमतरतेमुळे आणि […]

    Read more

    आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात मृत्यूचे प्रमाण शून्यावर ; लसीकरणाचा प्रभावी परिणाम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात मंगळवारी (ता.27 ) कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. केंद्र सरकारकडून 15 कोटींपेक्षा जास्त लशी या प्रदेशात […]

    Read more

    कोरोना काळातील सर्वात मोठी पार्टी, मास्कशिवाय पोचले ५० हजार लोक !

    वृत्तसंस्था ऑकलँड : जगातील एका देशात लोकांच्या मनातून कोरोनाची भीती गायब झाली. चक्क एका पार्टीचा मुक्त आनंद 50 हजार लोकांनी लुटला. या भाग्यवान देशाचे नाव […]

    Read more

    कॅनडामध्ये कोरोना रोखण्यासाठी लष्कर तैनात

    कॅनडातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या आयॅरिओ येथे कोरोनाचा कहर सुरू झाला असून कॅनडा सरकारने रेड क्रॉसच्या मदतीला आता लष्करालाही तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी […]

    Read more

    भारताला मदत करायला तयार पण स्वत:च्या देशातील परिस्थिती सुधरेना, कोरोना नियमावली पाळण्यासाठी पाकिस्तानच्या १६ शहरांत लष्कर तैनात

    भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून पाकिस्तानने भारताला मदतीची तयारी दर्शविली आहे. परंतु, खुद्द पाकिस्तानला आपल्या देशातील परिस्थिती सुधारणे अवघड झाले आहे. त्यामुळे १६ शहरांमध्ये […]

    Read more

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांचा रोकड पैशावरील विश्वास वाढला

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात झाल्यापासून लोकांचा पैशांच्या रोकडवरील विश्वास वाढला आहे. रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार लोकांनी जास्तीत जास्त रोकड आपल्याजवळ ठेवण्यास प्राधान्य द्यायला सुरूवात केली […]

    Read more

    कोरोना मदतीत योगी आदित्यनाथांचे आणखी एक पाऊल, रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देणार

    महाराष्ट्रासारख्या राज्यात सरकारला जनतेला विकतही रेमडेसिवीर इंजेक्शन देणे अवघड झाले असताना उत्तर प्रदेशात मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी सर्वांना मोफत देण्याची घोषणा केली आहे. सर्व सरकारी, […]

    Read more

    कोरोनाविरुध्दच्या लढाईत रेल्वेची कामगिरी, देशात ६४ हजार कोरोना केअर बेड केले उपलब्ध

    कोरोनाविरुध्दच्या लढाईत भारतीय रेल्वेनेही आपला वाटा उचलला आहे. भारतीय रेल्वेने राज्यांच्या वापरासाठी जवळपास 4000 कोरोना केअर कोच तयार केले आहेत. यात जवळपास 64000 बेड आहेत. […]

    Read more

    कोरोना योद्धय़ांना सोसायटीत राहण्यास मनाई, पुण्यातील धक्कादायक प्रकार ; संसर्गाच्या भीतीमुळे निर्णय

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनाच्या काळात माणुसकीचं दर्शन घडत असताना कोविड सेंटरमधील डॉक्टर आणि नर्सना पुण्यातील एका सोसायटीने राहण्यास मनाई केली तसेच त्यांना घराबाहेर काढल्याची धक्कादायक […]

    Read more

    कोरोना योद्धय़ांच्या मदतीसाठी सलमान खानचा पुढाकार ; ५ हजार अन्नपाकिटांचे वाटप

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना योद्धय़ांना मदत करण्यासाठी अभिनेता सलमान खान याने पुढाकार घेतला आहे. त्याच्या ‘भाईजान’ किचनमध्ये बनवलेल्या सुमारे 5 हजार अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले. […]

    Read more

    अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीची केंद्रावर टीका, सरकार स्वतःची पाठ थोपटण्यात मश्गूल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना संकटात पीडित लोकांना मदत करण्याऐवजी सरकार सतत हेडलाइनमध्ये राहण्यात आणि स्वतःचीच पाठ थोपटण्यात मश्गूल आहे, अशी टीका अर्थमंत्री निर्मला […]

    Read more

    महाराष्ट्रातल्या १५ जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण अधिक ; २१ जिल्ह्यात रुग्ण वाढतेच

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात दररोज 60 ते 67 हजारांच्या दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. परंतु, 15 जिल्ह्यांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.  Coronation […]

    Read more

    ४ लाख ४२ हजार जण कोरोनामुक्त , राज्यातील सहा दिवसातील चित्र ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ७१ हजार ७३६ रुग्णांना […]

    Read more

    विस्तारा विमान कंपनीचा कोरोनाविरुध्दचा लढा, डॉक्टर- नर्सना मोफत प्रवासाची सुविधा

    कोरोनामुळे संपूर्ण देशात रुग्णालयांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विस्तारा या विमान कंपनीनं देशांतर्गत डॉक्टर आणि परिचारिकांसाठी मोफत ये-जा करण्याची सुविधा देण्याची घोषणा केलीय. […]

    Read more

    आला अंगावर, घेतला शिंगावर…

    ठणठणीत प्रकृती असताना अचानकपणे भोवळ येते आणि कोरोनाचे निदान होते… ज्याच्यामुळे जग भयचकित आहे, अशा कोरोनाशी प्रत्यक्षात दोन हात करताना आणि अंतिमतः त्यावर मात करतानाचा […]

    Read more