• Download App
    CORONA | The Focus India

    CORONA

    कॉंग्रेस पक्षातर्फे कोरोनासंबंधीची श्वेयतपत्रिका, तिसऱ्या उद्रेकाच्या तयारीची मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षातर्फे कोरोनासंबंधीची श्वेातपत्रिका जारी करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंतच्या उद्रेकाचा अनुभव व त्यापासूनचा धडा आणि तिसऱ्या उद्रेकाच्या तयारीसंबंधीच्या सूचना […]

    Read more

    देशातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी, संसर्गाचा दरही पाच टक्यांखाली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात बहुतांश राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने घटू लागला आहे. त्यामुळे अनलॉक केले जात आहे. देशात मंगळवारी ४२ हजार ६४० नव्या […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही भारत किंवा अमेरिकेत जा नाही तर तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, फिलीपाईन्सच्या राष्ट्रपतींचा इशारा

    कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्या नागरिकांना तुरुंगात पाठवणार असल्याची धमकी फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी दिली आहे. आपल्या भाषणात ते म्हणाले, लोकांसमोर आता दोन पर्याय […]

    Read more

    महाराष्ट्रासह तीन राज्यांत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू, केंद्र सरकारने दिल्या उपाययोजनांच्या सूचना

    महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या तीनही राज्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले आहेत. त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने या राज्यांना […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधक लसी आणि औषधे पेटंटमुक्तीसाठी विश्व जागृती दिन संपन्न; १६ लाख लोकांचे समर्थन

    प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे  मागील एक वर्षापासून जगभरातील ३७ लाखांहून अधिक आणि भारतात साडेतीन लाखांहून अधिक जणांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले. नागरिकांना […]

    Read more

    कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला अगोदरच भरघोस मदत, आणखी देणे नाही; केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना केंद्र सरकारने अगोदरच भरघोस मदत केली आहे. त्यामध्ये कुटुंबियांच्या वारसांना नोकरी, अन्नधान्य वाटप आणि अर्थसाहाय याचा समावेश […]

    Read more

    सावधान ! डेल्टा प्लसचे ७ रुग्ण आढळले ; राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका

    वृत्तसंस्था मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. परंतु राज्यात कोरोनाचा डेल्टाचा नवा व्हेरिएंट आढळून आला असून ७ रुग्ण आढळले आहेत. CoronaVirus News Maharashtra reports […]

    Read more

    ब्रिटनमध्ये तिसरी लाट , लसीकरणावर जोर ; देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना लसीचे डोस

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाच्या अत्यंत संक्रमणशील असलेल्या डेल्टा या बदललेल्या विषाणूमुळे ही लाट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण […]

    Read more

    आत्मनिर्भर खादीने दिला व्होकल फॉर लोकलचा नारा, कोरोना काळातही खादी ग्रामोद्योग मंडळाची विक्रमी उलाढाल

    कोरोना काळातही खादी ग्रामोद्योग मंडळाने विक्रमी व्यवसाय केला आहे. 2020-21 मध्ये खादी ग्रामोद्योग आयोगाने 95 हजार 741 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल नोंदविली आहे. 2019-20 दरम्यान […]

    Read more

    लोकांचे कोविड प्रोटोकॉल तोडून गर्दी करणे हे अधिक गंभीर; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा एम्सच्या डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – भारतात येत्या ६ ते ८ आठवड्यांमध्ये कोरोना साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तिला वेळही लागू शकतो. पण सध्याचे निर्बंध उठवताच […]

    Read more

    कुंभमेळ्यातील कोरोनाच्या बोगस अहवालांवर राजकारण तापले

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : कुंभमेळ्यादरम्यान घडलेल्या कोरोना चाचण्यांच्या बोगस अहवाल प्रकरणावरून आता राजकारण चांगलचे तापू लागले आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत ३० लाख ६० हजार ८३१ चाचण्या […]

    Read more

    कोरोना संकटातही विप्रो कंपनी देणार कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पगारवाढ

    भारतातील बडी आयटी कंपनी असलेल्या विप्रोने आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतानात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वेतनवाढ १ सप्टेंबर २०२१ पासून लागू होणार आहे. त्याचबरोबर […]

    Read more

    ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे कॉरोनामुळे निधन

    भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांचा कोरोनाशी सुरु असलेला लढा अखेर अपयशी ठरला आहे.कोरोना संक्रमणामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. मिल्खा सिंग यांच्या पत्नी आणि […]

    Read more

    कोरोनाच्या उगमाच्या शोधासाठी अमेरिकेकडील जैवअस्त्रांशी तपासणी करा, चीनची मागणी

    विशेष प्रतिनिधी शांघाय : कोरोनास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचे काही रुग्ण पहिल्या अधिकृत केसच्या काही आठवडे आधीच अमेरिकेत मिळाल्याच्या अहवालावरून चीनने अमेरिकेवर आगपाखड केली आहे. अमेरिकेकडील […]

    Read more

    ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका, बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ

    विशेष प्रतिनिधी लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा प्रभाव वाढत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यात वर्तविली जावू लागली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत […]

    Read more

    महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सहा लाखांपर्यंत पोहोचण्याची तज्ञांची भिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्णसंख्या दुप्पट झाली. नव्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात […]

    Read more

    कोरोनाच्या ‘लॅम्बडा’ या नव्या प्रकारचे थैमान , दक्षिण अमेरिकेसह २९ देशात पसरला ; जगतिक आरोग्य संघटनेचा इशारा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती जाहीर केली. कोविड -१९, लॅम्बडा , असे त्याचे नामकरण केले आहे. तो दक्षिण अमेरिकेसह २९ […]

    Read more

    सुंदर पिचई यांचे देशप्रेम, भारताला कोरोना संकटावर मदत करण्यासाठी गुगल करणार ११३ कोटींची मदत

    गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी आपल्या देशप्रेमाचा पुन्हा एकदा दाखला देत भारताला कोरोनावर उपाययोजेसाठी ११३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुगल कंपनीची […]

    Read more

    मुंबईतील डबेवाल्यांना एचएसबीसी बॅँकेचा मदतीचा हात, कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्याने १५ कोटी रुपयांची मदत

    थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता मुंबईतील चाकरमान्यांना डबे पोहोचविण्याचे काम करणाऱ्या  डबेवाल्यांना एसएसबीसी बॅँकेने मदतीचा हात दिला आहे. कोरोना महामारीमुळे व्यवसाय बंद […]

    Read more

    कोरोनावर मात करून भारत पुन्हा जागतिक महासत्ता म्हणून पुढे येईल, दक्षिण कोरियाच्या राजदुतांचा विश्वास

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारत अडचणीत आला आहे. मात्र, त्यावर मात करून भारत पुन्हा एकदा जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने पावले उचलेल असा विश्वास दक्षिण कोरियाचे भारतातील […]

    Read more

    दिलासादायक, कोरोनाच्या महामारीतही प्रत्यक्ष कर संकलनात दुपटीने वाढ, २०२१-२०२२ वर्षांत तब्बल १ कोटी ८५ लाख ८७१ कोटी रुपये कर गोळा

    कोरोनाच्या महामारीमुळे देशात मंदीचे वातावरण असतानाही २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीपेक्षा १०० टक्के म्हणजे दुपटीने वाढ झालीआहे. गेल्या वर्षी ९२ हजार […]

    Read more

    स्वत: डॉक्टर बनू नका, प्रौढासाठीची कोरोना औषधे मुलांसाठी वापरू नका, केंद्र शासनाने जारी केली गाईडलाईन

    स्वत: डॉक्टर बनू नका असा सल्ला देत केंद्र सरकारने लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नवीन गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यात वयस्क माणसांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधं […]

    Read more

    कोरोना लसीकरणात आदिवासी जिल्हे शहरांच्याही पुढे

    देशात कोरोना लसीकरणाबाबत सुशिक्षित शहरी नागरिकांच्या मनात संभ्रम असताना आदिवासी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना लसीकरणाच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा १२८ जिल्ह्यांची लसीकरण सरासरी जास्त आहे. […]

    Read more

    बांगलादेशने भारतासमवेतच्या सीमाबंदीत केली ३० जूनपर्यंत वाढ

    विशेष प्रतिनिधी ढाका : बांगलादेश सीमालगतच्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती बिघडत चालल्याने भारतासमवेतच्या सीमाबंदीत ३० जूनपर्यंत वाढ केली आहे. बांगलादेश अंतर्गत मंत्रालयाच्या १३ जूनच्या बैठकीत सीमाबंदीला […]

    Read more

    कोरोनाची लस घ्या, नवीकोरी मोटार घेऊन जा ; रशियामध्ये लसीकरणासाठी अभिनव योजना

    वृत्तसंस्था मॉस्को : कोरोनाची लस घ्या आणि नवीकोरी मोटार घेऊन जा, अशी अभिनव योजना रशियामध्ये राबविली आहे. लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी ही मोहीम रराबविण्यात […]

    Read more