Cooperative Bank : राज्य सहकारी बँकेला नागपूर जिल्हा सहकारी बँकेवर संस्थात्मक प्रशासकपदी नेमण्याचा निर्णय!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक प्रशासक म्हणून नियुक्ती-पदभार स्वीकृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.