तुमचा कचरा तुम्हालाच परत; ब्रिटनला श्रीलंकेचा दणका; तीन हजार कंटेनर परत पाठविले
वृत्तसंस्था कोलंबो : बेकायदा आणलेले व कचऱ्याने भरलेले ३ हजार कंटेनर श्रीलंकेने ब्रिटनला परत पाठविले आहेत. त्यामध्ये वैद्यकीय कचरा होता. तसेच मानवी अवयव देखील असल्याचे […]