• Download App
    तुमचा कचरा तुम्हालाच परत; ब्रिटनला श्रीलंकेचा दणका; तीन हजार कंटेनर परत पाठविले|Your trash returns to you; Sri Lanka beats Britain; Three thousand containers sent back

    तुमचा कचरा तुम्हालाच परत; ब्रिटनला श्रीलंकेचा दणका; तीन हजार कंटेनर परत पाठविले

    वृत्तसंस्था

    कोलंबो : बेकायदा आणलेले व कचऱ्याने भरलेले ३ हजार कंटेनर श्रीलंकेने ब्रिटनला परत पाठविले आहेत. त्यामध्ये वैद्यकीय कचरा होता. तसेच मानवी अवयव देखील असल्याचे उघड झाल्याने ते परत पाठविण्यात आले आहेत.Your trash returns to you; Sri Lanka beats Britain; Three thousand containers sent back



    चादरी, कार्पेट आणि रग यांनी कंटेनर भरल्याचे दाखवून ते २०१७ ते २०१९ या कालावधीत श्रीलंकेत दाखल झाले होते. परंतु त्यात कचरा होता. विशेष म्हणजे त्यात वैद्यकीय कचरा आणि मानवी अवयव असल्याने श्रीलंकेच्या कस्टम विभागाचे धाबे दणाणले. त्यांनी कारवाई करत हे ३ हजार कंटेनर ब्रिटनला परत पाठवून दिले आहे.

    Your trash returns to you; Sri Lanka beats Britain; Three thousand containers sent back

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंगापूर-हाँगकाँगनंतर आता अमेरिकेत MDH आणि एव्हरेस्टची मसाल्यांची तपासणी; यूएस फूड रेग्युलेटर करतेय पडताळणी

    पाकिस्तानने म्हटले- भारतीय नेत्यांनी निवडणुकीत आमचा वापर करू नये; राजकारणासाठी मुद्दा करत आहेत

    US पोलिसांनी कृष्णवर्णीयाचा गळा दाबला, रुग्णालयात मृत्यू; श्वास गुदमरल्याचे सांगत होता, पोलिसांनी पाय काढलाच नाही