Constitution राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतून धर्मनिरपेक्ष-समाजवादी शब्द हटवण्याची मागणी फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Constitution राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळल्या. 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या […]