• Download App
    connected | The Focus India

    connected

    हाडे गोठविणाऱ्या थंडीत झोजिला बोगद्याचे काम आहे सुरू, लेह-लडाख भारताशी कायमस्वरुपी जोडले जाणार

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : प्रचंड बर्फवृष्टी आणि हाडे गोठविणाºया थंडीत ी श्रीनगर ते लेह लडाख मार्गावर उभारण्यात येणाºया ‘झोजिला’ बोगद्याचं काम पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. […]

    Read more

    लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यामध्ये आता जोडला जाणार ; पुन्हा जनरल कोचचा डबा; सामान्य प्रवाशांना दिलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना काळात निर्बंध सोशल डिस्टेसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून जनरल डबा काढून टाकला होता. प्रवाशांना तेव्हापासून द्वितीय श्रेणीसाठीही आगाऊ […]

    Read more

    आता काश्मीर जोडले जाणार नैसर्गिक वायू वाहिनीने

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रस्ते, रेल्वेसोबत आता नैसर्गिक वायू पुरवठा विस्ताराची योजना केंद्र सरकारने आखली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या गेल (इंडिया) लिमिटेडने काश्मीरपर्यंत नैसर्गिक […]

    Read more

    भाजप घराणेशाहीचा नव्हे, तर जनतेशी नाळ जुळलेला पक्ष; पंतप्रधान मोदींचा काँग्रेससह विरोधकांना टोला

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप हा घराणेशाहीवर आधारित राजकारण करणारा पक्ष नाही. तर जनतेशी नाळ जुळलेला जुळलेला पक्ष आहे. सेवा हेच संघटन हे आपले ब्रीदवाक्य […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील पूर्व- पश्चिम भाग गंगा द्रूतगती महामार्गाने जोडला जाणार, ३६ हजार कोटी टी रुपयांचा खर्च

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित गंगा द्रूतगती महामागार्साठीच्या प्रस्तावाला योगी आदित्यनाथ सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यासाठी राज्य […]

    Read more

    रेल्वेने जोडले जाणार चारही धाम, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यापुढे सादरीकरण

    हिंदूधर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाणारी चार धाम यात्रा रेल्वेने करणेही शक्य होणार आहे. चार धाम प्रकल्पासाठी शेवटच्या टप्यापर्यंत जोडण्यात येणाºया योजनेची पाहणी रेल्वे मंत्री पियुष […]

    Read more

    करचोरी रोखणार, जीएसटी अधिकाऱ्यांना मिळणार मालवाहू वाहनांची अपटूडेट माहिती, इ- वे सिस्टिम आता फास्ट टॅगशी जोडणार

    जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यां ना आता महामार्गावर वाहतूक होणाऱ्या मालवाहू वाहनांची अपटूडेट माहिती मिळणार आहे. मालवाहू वाहनांसाठी असणाऱ्या ई- वे बिल […]

    Read more