२०२४ मध्ये राजकीय पटलावर काँग्रेसचे अस्तित्व असेल काय..? संजय राऊत यांनी पुन्हा डिवचले..
राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉँग्रेसवरच दुगाण्या झाडणे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सुरूच ठेवले आहे.ममता बॅनर्जी यांचे कौतुक करताना राऊत […]