• Download App
    congress | The Focus India

    congress

    मुख्यमंत्री बघेल यांच्यासाठी दिल्लीत शक्तीप्रदर्शन, राहुल गांधीच्या हातात छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची चावी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासाठी राज्यातील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी दिल्लीत येऊन शक्तीप्रदर्शन केले आहे. त्यामुळे नेतृत्वबदलाची चर्चा पुन्हा वाढली आहे. […]

    Read more

    पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध थांबेना, आता सिद्धू बनले आक्रमक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात राजकीय युद्ध थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसेनाशी झाली आहेत. आता सिद्धू यांनी […]

    Read more

    “त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना…!!”

    काँग्रेस पक्षाची प्रकृती आता तोळामासा होऊनही पक्षातली गटबाजी संपलेली नाही उलट ती अधिक उफाळली आहे. एकेकाळचा “वाघ्या” असलेला पक्ष आता “पाग्या” झाला तरी त्याचा “येळकोट […]

    Read more

    अमरिंदर सिंग नव्हे, तर आता थेट काँग्रेसश्रेष्ठींनाच टाकला नवज्योतसिंग सिध्दूंनी “आवाज”; म्हणाले, मला निर्णय घेऊ दिला नाहीत, तर ईट से ईट बजा दुंगा…!!

    वृत्तसंस्था अमृतसर – पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातल्यानंतर पंजाब काँग्रेसमधला वाद शमण्याऐवजी जास्तच उफाळला आहे. आतापर्यंत काँग्रेसचे कोणतेही पद मिळत नव्हते म्हणून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर […]

    Read more

    काँग्रेसच्या नाना टीमची नियुक्ती होताच उखाळ्या-पाखाळ्या ना सुरूवात; पृथ्वीराज चव्हाण यांच्या नियुक्तीवरून नाराज

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसमध्ये नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवृत्ती होऊन सहा महिने उलटल्यानंतर त्यांना काल नवीन टीम मिळाली. टीम देखील सव्वाशे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची […]

    Read more

    भांडणात दोन कोल्हे मजा पाहत आहेत;  काँग्रेस, राष्ट्रवादीवर सदाभाऊ खोत यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नाशिक : ”भाजप- शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत’’, असा जोरदार टोला रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी […]

    Read more

    ही शक्कल की गहाणवटीतली अक्कल??; युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचे हातात पाईप घेऊन आंदोलन… पण कशा विरोधात…??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : याला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांची शक्कल म्हणायचे की गहाण ठेवलेली राजकीय अक्कल…??, हा प्रश्न आता पडला आहे…!!आधीच काँग्रेस कार्यकर्त्यांचे वाभाडे संपूर्ण […]

    Read more

    राहुल गांधींनी जे टाळले तेच मल्लिकार्जुन खर्गे बोलले; नेहरूंचे नाव घेतले; भाजपच्या हातात कोलीत दिले…!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या assets monetization pipeline विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी खरपूस टीका केली आहे. यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील सामील […]

    Read more

    मॉनेटायझेशनचा अर्थ राहूल गांधींना समजतो का? कॉँग्रेसने देशाची संसाधने विकून लाचखोरी केली, निर्मला सीतारामन यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना चलनीकरण म्हणजे ‘मॉनेटायझेशन’चा अर्थ समजतो का?’ असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. […]

    Read more

    नाना पटोले यांनी पुन्हा एकदा काढली शिवसेनेची खोडी, राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असल्याचा पुनरुच्चार

    विशेष प्रतिनिधी नांदेड : मुंबईपासून ते राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्वत्र स्वबळाचा नारा देत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने शिवसेनेला डिवचत आहेत. पुढील निवडणुकीत कॉँग्रेसचाच […]

    Read more

    कॉँग्रेसचा नेत्यांवर भरोसा नाय, महापौरपदासाठी हवे रितेश देशमुख, सोनू सूदचे नाव

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी कॉँग्रेसने केली पण आपल्याच नेत्यांवर भरोसा नाही. त्यामुळे महापौरपदासाठी कॉँग्रेसला कोणीतरी सेलीब्रेटी चेहरा हवा आहे. […]

    Read more

    पाकधार्जिणे लोक पंजाब काँग्रेसमध्ये असावे का? मनीष तिवारी यांचा नवज्योतसिंग सिध्दू यांना घरचा आहेर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग नाही आणि पाकिस्तानची सतत स्तुती करणारे लोक पंजाब काँग्रेसमध्ये असावे का, अशा शब्दांत घरचा आहेर काँग्रेसचे […]

    Read more

    त्रिपुरा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पीयूष कांती बिस्वास यांचा पक्षाला, राजकारणाला रामराम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – त्रिपुरा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पीयूष कांती बिस्वास यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बिस्वास यांनी ट्‌विटद्वारे कॉंग्रेस राजीनामा देत असल्याची माहिती […]

    Read more

    “4” वगळून झालेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत पवारांचा केंद्रीय सहकार खात्यावर हल्लाबोल; सोनिया गांधींची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलविलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीतील सहकार […]

    Read more

    पंजाब कॉंग्रेस अध्यक्ष सिध्दूच्या सल्लागाराची गरळ.. म्हणे, काश्मीर वेगळाच देश! भारत-पाकने बेकायदेशीरपणे व्यापलाय!!

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंग माली यांनी भारताविरुध्दच गरळ ओकली आहे. काश्मीर हा एक वेगळा देश आहे, […]

    Read more

    राष्ट्रीय महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी नेट्टा डिसूझा, सुस्मिता देव यांनी राजीनामा दिल्याने घाईघाईत नियुक्ती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महिला कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुस्मिता देव यांनी राजीनामा दिल्याने कॉँग्रेसने घाईघाईने महासचिव असलेल्या नेट्टा डिसूझा यांची अध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे.Netta […]

    Read more

    तालिबानी सैन्यात दोन मल्याळम नागरिकांचा समावेश, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचे ट्विट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली: ‘तालिबान्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये दोन मल्याळम नागरिकांची भरती केली आहे’, असा दावा काँग्रेस नेते शशी थरुर यांनी मंगळवारी केला. याबाबत त्यांनी त्यांच्या अधिकृत […]

    Read more

    औरंगाबाद: काँग्रेसकडून वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान ; दुपारी १२ पासून ठेवले ताटकळत ; नाना पटोले पोहोचले थेट रात्री ८ वाजता! ‘ना’ मास्क ‘ना’ सोशल डिस्टंसिंग!

    औरंगाबादेत आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम सुरु होण्यास तब्बल पाच तासांचा उशीर झाल्यानं स्वातंत्र्य सैनिक कंटाळून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. […]

    Read more

    Congress Vs Congress-Eyes Wide Shut ! सुष्मिता देव यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी-कपिल सिब्बल यांचा हायकमांडला घरचा आहेर; गांधी कुटुंबाची तुलना ‘महाभारता’च्या या पात्राशी…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसाममधल्या मातब्बर नेत्या माजी खासदार सुष्मिता देव यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाल्याचे पहावयास मिळत आहे .त्यांच्या राजीनाम्यानंतर […]

    Read more

    महिला काँग्रेसच्या अध्यक्षा माजी खासदार सुश्मिता देव यांचा काँग्रेसचा राजीनामा; ममतांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेशाची शक्यता

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाममधील मातबर नेत्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी खासदार सुश्मिता देव यांनी धक्कादायकरित्या काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी […]

    Read more

    “शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा, नाहीतर शिवसेनेचे २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”,रामदास आठवलेंना इशारा 

    विशेष प्रतिनिधी अमरावती:‍ बर्‍याच दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण अनेकविध मुद्द्यांमुळे तापलेले पाहायला मिळत आहे. यामध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोनाची परिस्थिती आणि निर्बंध, महागाई यांवरून […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेस म्हणायला मुकुल रॉय यांची जीभ वळेना, पुन्हा म्हणाले भाजपाचाच पोटनिवडणुका जिंकेल

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यावर मुकुल रॉय यांनी तृणमूल कॉँग्रेसचा रस्ता धरला. मात्र, पुन्हा तृणमूलमध्ये जाऊन तीन महिने झाले […]

    Read more

    विरोधी ऐक्यासाठी सोनिया गांधींचाही पुढाकार; पण आपल्या खासदारांवरील कारवाई टाळण्यासाठी…!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार विरोधात असणाऱ्या सर्व पक्षांच्या ऐक्यासाठी एकापाठोपाठ एक बडे नेते पुढाकार घेत असताना त्यामध्ये सर्वात मोठ्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा […]

    Read more

    काँग्रेसच्या बेछूट आरोपांवर ट्विटरने ठणकावले, नियम सर्वांसाठीच समान, उल्लंघन झाले तर पुढेही कारवाई सुरू राहील

    राहुल गांधीनंतर ट्विटरने आता काँग्रेस आणि त्यांच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या खात्यांना लॉक केल्याबाबत निवेदन जारी केले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइटने म्हटले की, आम्ही आमचे नियम निष्पक्ष […]

    Read more

    कॉंग्रेसची अवस्था खूपच वाईट! कपिल सिब्बल म्हणाले दोन वर्षांपासून सोनिया गांधींसह वरिष्ठ नेत्यांशी संवादच झाला नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपामध्ये लोकशाही नसल्याचा आरोप करणाºया कॉँग्रेसच्या डोळ्यात माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चांगलेच अंजन घातले आहे. […]

    Read more