• Download App
    congress | The Focus India

    congress

    भाजपने चार मुख्यमंत्री बदल्याच्या बदलण्यावरून गडकरींच्या टोलेबाजीची माध्यमांची मखलाशी, पण काँग्रेसमधील मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या अस्वस्थतेचे काय?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपने गेल्या सहा महिन्यात चार मुख्यमंत्री बदलले त्यावरून वरिष्ठ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राजस्थानातल्या एका कार्यक्रमात टोलेबाजी केल्याचे माध्यमांनी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी याच कॉंग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा – सलमान खुर्शिद

    वृत्तसंस्था आग्रा : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात लढविल्या जातील, अशी घोषणा माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी केली. […]

    Read more

    काँग्रेस दहशतवादाची जननी, नेहरूंचा रामावर विश्वास, इंदिराजींनी संतांवर गोळीबार केला तर सोनियांनी रामाचे अस्तित्व नाकारले, योगी आदित्यनाथांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : काँग्रेस दहशतवादाची जननी असून हा देश आधी इंग्रजांनी आणि नंतर काँग्रेसने लुटला. नेहरूंचा रामावर विश्वास नव्हता. इंदिराजींनी संतांवर गोळीबार केला आणि […]

    Read more

    माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी निधन झाले. 80 वर्षीय ऑस्कर फर्नांडिस बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना […]

    Read more

    ज्यांना महाराष्ट्रात स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नाही, ते काँग्रेसकडे बोट दाखवताहेत; नितीन राऊत राऊतांचा पवारांवर निशाणा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातल्या रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी झालेली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यावर […]

    Read more

    प्रशांत किशोर यांच्या संभाव्य कॉंग्रेस प्रवेशाला वीरप्पा मोईली यांचा जाहीर पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या कॉंग्रेस पक्षातील प्रवेशाला ज्यांचा विरोध आहे ते सुधारणाविरोधी आहेत असे मत कॉंग्रेसच्या जी-२३ गटातील ज्येष्ठ […]

    Read more

    वीर सावरकर आणि गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश, कॉंग्रेसचा कम्युनिस्ट सरकारवर शिक्षणाच्या भगवीकरणाचा आरोप

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमधील कन्नूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि शासकीय धोरणे या विषयाच्या अभ्यासक्रमात वीर सावरकर आणि गोळवलकर गुरुजी यांच्या पुस्तकांचा समावेश केल्याने राजकारण पेटले […]

    Read more

    शरद पवारजी हम बचेंगे और लढेंगे ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा बाणा

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या वक्तव्याचा काँग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये समाचार घेतला. देशात काँग्रेसचे पानिपत झाले आहे. […]

    Read more

    संघाला प्रत्युत्तर देणारी काँग्रेसची फौज मैदानात उतरणार… पण समर्थन फक्त नेहरू – गांधींचे करणार…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या प्रत्येक मुद्द्याला जोरकसपणे उत्तर देण्यासाठी मोठी फौजच्या फौज काँग्रेस तयार करणार आहे. पण संघाने […]

    Read more

    राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी काँग्रेस नेत्यांचे लॉबिंग ; प्रज्ञा सातव , पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस नेत्यांनी आपले नाव लागावे, यासाठी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. त्या […]

    Read more

    उद्धवस्त हवेलीच्या जमीनदारांनी चाळ मालकांच्या वक्तव्याची दखल का घेतली नाही…??

    काँग्रेसची सध्याची अवस्था उत्तर प्रदेशातल्या जमीनदारासारखी झाली आहे. त्याचे पूर्वी एक हजार एकर शेत शिवार होते. पण आता शेती दहा-बारा एकरावर आली आहे. त्याला जुने […]

    Read more

    काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली होती त्यांनीच डल्ला मारला; नाना पटोलेंचा पवारांवर निशाणा…!!

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस ही जमीनदाराच्या नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी म्हणणाऱ्या शरद पवारांना नाना पटोलेंनी एक दिवस उलटून गेल्यावर प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला […]

    Read more

    रया गेलेल्या जमीनदारासारखी कॉँग्रेसची अवस्था, शरद पवार यांचे खडे बोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळे हिरवेगार शिवार माझे होते असे सांगतो. […]

    Read more

    बिनधास्त 50 कोटींचा दावा करा, घाबरत नाही, खंडोबा आणि बिरोबा माझे मायबाप; पडळकरांचे वडेट्टीवारांना आव्हान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खोटे आरोप केल्याचे म्हणत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा ठोकण्याचा […]

    Read more

    काँग्रेसने २०२४ पूर्वीच स्वीकारला पराभव, विजयाचे लक्ष्य केवळ १३० ते १४० जागांवर

    विशेष प्रतिनिधी कोलकाता: एकेकाळी चारशेच्या वर जागा मिळवून देशावर राज्य करणारी कॉँग्रेस पराभूत मानसिकतेतून बाहेर पडलेली नाही. २०२४ च्या निवडणुकांत कॉँग्रेसने केवळ १३० ते १४० […]

    Read more

    राहुल गांधींना काँग्रेसचे पुन्हा अध्यक्ष बनविण्याच्या जोरदार हालचाली; युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव मंजूर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेसचे वायनाडचे खासदार आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्थापित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. युवक […]

    Read more

    पेंग्विनच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंना मित्रपक्ष काँग्रेसनेच घेरले, 15 कोटींच्या टेंडरवरून तीव्र आक्षेप

    वृत्तसंस्था मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे पुन्हा एकदा पेंग्विनच्या मुद्द्यावर अडकले आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेसोबत […]

    Read more

    लष्कर अभ्यासक्रमात गीता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र…मुस्लिम सैनिकांच्या मदतीने कारगील युद्ध जिंकल्याचे सांगत कॉंग्रेसने दिला धार्मिक रंग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: महाभारताच्या रणांगणावर सांगितलेली भगवत गीता कोट्यवधी भारतीयांसाठी जीवनाचे सार आहे. कोटिल्याचे अर्थशास्त्र भारतीय अर्थशास्त्राचा पाया समजले जाते. भगवत गीता आणि कौटिल्याचे […]

    Read more

    गांधी परिवारात प्रशांत किशोर यांच्या कॉँग्रेस प्रवेशाची चर्चा पण विरोध करत वरिष्ठ नेते म्हणतात ते तर फुस्स बॉँब

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सामील केल्यावर कोणती भूमिका द्यायची याबाबत गांधी परिवारातील राहुल, प्रियांका आणि सोनिया गांधी यांच्यात […]

    Read more

    आरोप संघ – भाजपवर; प्रत्यक्षात काँग्रेस आणि काँग्रेस निष्ठ विचारवंतांचा प्रवास तालिबानच्या दिशेने…!!

    तालिबानी राजवटीबाबत काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचे आणि विविध राज्यातल्या नेत्यांचे धोरण वेगवेगळे आहे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीतही फरक आहे. काँग्रेस निष्ठ विचारवंत तालिबानवर तोलून-मापून सौम्य टीका […]

    Read more

    कॉँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर अ‍ॅसिड हल्ला करण्याच डाव, हरिश रावत यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या खटिमा मतदारसंघात कॉँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर अ‍ॅसिड हल्ला करण्याचा डाव आखण्यात आला आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    एकीकडे मोदींच्या अफगाणिस्तान धोरणावर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह; तर दुसरीकडे काँग्रेस आमदाराचे तालिबान समर्थन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली / रांची : एकीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीत बाबत केंद्रातल्या मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे […]

    Read more

    National Asset Monetization Pipeline : सरकारी मालमत्तांतून निधी उभा करण्याविरोधात कोणाकडेही अर्थपूर्ण प्रतिवाद नाही; संजीव संन्याल यांचे चिदंबरम यांना प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल अँसेट मॉनिटायझेशन पाईप लाईन या धोरणाविरुद्ध कोणाकडेही अर्थपूर्ण प्रतिवाद नाही. फक्त राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ते चालूच राहतील, असे प्रत्युत्तर […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले – माझ्या वडिलांची आज्ञा पाळली असती तर वाचले असते संजय गांधी

    माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जीवनाशी संबंधित छायाचित्रांचे प्रदर्शन युवक काँग्रेसने ठेवले आहे. या चित्रांशी संबंधित आठवणी शेअर करताना राहुलने एका व्हिडिओमध्ये कुटुंबाशी संबंधित गोष्टी […]

    Read more

    दगडफेक करत अकाली दलाच्या कार्यक्रमात घुसखोरीचा कॉँग्रेस, आप कार्यकर्त्यांचा प्रयत्न, सुखबिरसिंग बादल यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : शिरोमणी अकाली दलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अकालीदलाचे प्रमुख सुखबिर सिंग […]

    Read more