राहूल गांधी यांच्या मतदारसंघातच कॉँग्रेसला धक्का , आणखी एका नेत्याने सोडला पक्ष
विशेष प्रतिनिधी वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पी. व्ही. बालचंद्रन यांनी मंगळवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. बहुसंख्याक व […]