• Download App
    congress | The Focus India

    congress

    शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या गाड्यांच्या ताफ्यात कॉँग्रेसच्या माजी खासदाराचा पुतण्या

    विशेष प्रतिनिधी लखीमपूर खीरी : लखीमपूर खीरी हिंसाचारातील धक्कादायक खुलासा समोर आला आहे. जखमी पोलिसांच्या समोरच शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या गाड्यांच्या ताफ्यात काँग्रेसचे माजी खासदार अखिलेश दास […]

    Read more

    नारायण राणे यांनी सिध्द केले कोकणवरील वर्चस्व, वेंगुर्ला उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना आघाडीला दणका

    विशेष प्रतिनिधी वेंगुला : कोकणवरील वर्चस्व नारायण राणे यांनी पुन्हा एकदा सिध्द केले आहे. वेंगुर्ला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना […]

    Read more

    तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाच्या नेत्यांना लखीमपुरला जाऊ दिले; काँग्रेस विषयी भेदभाव केला!!; दीपेन्द्र हुडा यांचा आरोप

    वृत्तसंस्था सीतापुर : तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेत्यांना उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने लखीमपुरला जाऊ दिले, पण काँग्रेस नेत्यांविषयी भेदभाव केला, असा आरोप काँग्रेसचे नेते […]

    Read more

    आधी काँग्रेस कार्यकर्ते आता काँग्रेस नेत्यांसह विरोधी नेते प्रियांका गांधींसाठी एकवटले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हिंसाचाराच्या घटनेवरून आज सकाळपासूनच लक्ष सीतापूरकडे वळले होते. त्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर होते. कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका […]

    Read more

    पंजाबमध्ये कॉँग्रेसला ११७ पैकी १५ जागाही मिळणार नाहीत, कॅ. अमरिंदर सिंग सैनिक आहे, ते हरणार नाही, पत्नी परनीत कौर यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबमध्ये कॉग्रेसला आगामी निवडणुकीत ११७ पैकी १५ जागाही मिळणार नाही. कॅ.अमरिंदर सिंग हे सैनिक आहेत. ते हरणार नाहीत, असा विश्वास […]

    Read more

    कॉंग्रेस नेतृत्वाकडून काही फायद्यासाठी राष्ट्रीय हिताशी तडजोड, पंजाबमधील घडामोडींवरून पियुष गोयल यांचा निशाणा

    कॉँग्रेस नेतृत्व काही फायद्यासाठी राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड करत आहे. काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय हितांशी तडजोड करत आहे, हे अत्यंत दुदैर्वी आहे. भाजपसाठी राष्ट्रीय […]

    Read more

    छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तर प्रदेश काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक; नवी जबाबदारी देऊन जुनी काढून घेणार?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने अत्यंत महत्वाची नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना उत्तर प्रदेश काँग्रेसचे केंद्रीय वरिष्ठ निरीक्षक नेमण्यात […]

    Read more

    काँग्रेसला अध्यक्ष नसल्याची संजय राऊत यांना चिंता अनेक वर्षे काँग्रेसची वाटचाल अध्यक्षाशिवाय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय पातळीवरचा प्रमुख पक्ष काँग्रेसला गेल्या काही वर्षापासून अध्यक्ष नाही. या बद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान, […]

    Read more

    महाराष्ट्रात राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचे आमदार अस्वस्थ; संजय राऊतांचा मात्र काँग्रेसला गोंधळ निस्तरण्यासाठी सल्ला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या विरोधात शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आपल्या आमदारांना बळ देण्यासाठी भरपूर प्रयत्न […]

    Read more

    पंतप्रधानांनी चांगल्या भावनेने केले राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक पण कॉँग्रेसच्या पोटात आला गोळा!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत माझ्याशी खुल्या मनाने बोलले. ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे, अशा शब्दांत […]

    Read more

    राहूल गांधींचा पुळका आलेल्या शिवसेनेकडून कॉँग्रेसच्या जुन्या जाणत्यांवर शरसंधान

    विशेष प्रतिनिधी मुंबई: कॉँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांचा पुळका आलेल्या शिवसेनेने कॉँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांवर शरसंधान केले आहे. काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली […]

    Read more

    कॅप्टन – बादल परिवार यांच्यात गुप्त समझोता; पंजाबमध्ये जोरदार चर्चा; हरीश रावत यांचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस हायकमांडवर आणि काँग्रेस नेत्यांवर तोफा डागण्याची तीव्रता वाढल्यानंतर काँग्रेस हायकमांडने देखील त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे […]

    Read more

    खासदार परनीत कौर काँग्रेसमध्ये राहूनच कॅप्टन साहेबांची साथ देणार!!

    वृत्तसंस्था चंडीगड : काँग्रेस नेतृत्व जसे आपल्याशी डबल गेम खेळले आहे, तसेच प्रत्युत्तर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या परिवाराने काँग्रेस नेतृत्वस द्यायचे ठरवले आहे कॅप्टन साहेब यांच्या […]

    Read more

    गोव्यात काँग्रेस परिवार एकत्र, पण मतांची मात्र विभागणी!!; मग पराभव कुणाचा?

    गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, मी काँग्रेस परिवार एकत्र करण्यासाठी मूळ काँग्रेस सोडून तृणमूल […]

    Read more

    आम्ही “जी हुजूर 23” नाही; कपिल सिब्बल यांनी काँग्रेस हायकमांडला सुनावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम्ही “जी हुजूर 23” नाही, अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिबल यांनी काँग्रेस हायकमांडला आज सुनावून घेतले.पंजाब मध्ये काँग्रेस […]

    Read more

    खरं म्हणजे हायकमांडने कॅप्टन साहेब आणि सिद्धू या दोघांच्याही राजकीय पतंगाची कन्नी कापली!!

    पंजाब मध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा एकूण आढावा घेतल्यानंतर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे काँग्रेस हायकमांडची दोन प्रादेशिक नेत्यांना एकमेकांमध्ये झुंजविण्याची प्रवृत्ती. काँग्रेसचे […]

    Read more

    पक्ष सोडून कॉँग्रेसमध्ये जाताना कार्यालयातील एसीही काढून नेला, कन्हैय्यावर भडकले कम्युनिस्ट नेते

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वत:ला डाव्या विचारांचा पाईक म्हणविणारा जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने कम्युनिस्ट पक्ष सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष […]

    Read more

    PUNJAB POLITICS: ठोको ताली ! काँग्रेस हायकमांडने नाही स्विकारला सिद्धू यांचा राजीनामा! प्रदेश काँग्रेसला दिले निर्देश…

    काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. तेव्हापासून सिद्धूवर सुपर सीएम असल्याचा आरोप होत […]

    Read more

    कन्हैया – जिग्नेशच्या स्वागतात काँग्रेस नेते गर्क; पंजाब काँग्रेसमध्ये फुटीसाठी सिद्धूंनी निवडला तोच मुहूर्त!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली / चंडीगढ ; एकीकडे कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या वादग्रस्त विद्यार्थी नेत्यांच्या स्वागतात काँग्रेसचे नेते गर्क असताना दुसरीकडे […]

    Read more

    नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा; चंचल – अस्थिर व्यक्ती काय राज्य चालवणार?; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा काँग्रेस श्रेष्ठींवर वार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देताच पंजाबच्या राजकारणात पुन्हा भूकंप झाला आहे. त्यांच्या राजीनाम्यावरून क्रिया – […]

    Read more

    गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो निघाले ममतांच्या तृणमूळ काँग्रेसच्या दिशेने; काँग्रेसच्या आमदारकीचा दिला राजीनामा

    वृत्तसंस्था पणजी : भाजपशी लढण्याच्या राणा भीमदेवी थाटातल्या बाता करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या प्रत्यक्षात भाजपवर फक्त शाब्दिक हल्ले किंवा भाजप नेत्यांवर शारीरिक […]

    Read more

    राज्यसभा पोटनिवडणूक अखेर बिनविरोध; काँग्रेसच्या रजनी पाटील यांची निवड निश्चित

    विशेष प्रतिनिधी मुंबई: काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील […]

    Read more

    थोरात – नानांची शिष्टाई कामी आली; काँग्रेसला कात्रज घाट दाखविण्याची संधी गेली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. कारण भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय पक्षाच्या आदेशानुसार माघार […]

    Read more

    पंजाबमध्ये जे झाले, तेच लवकर छत्तीसगड आणि राजस्थानात दिसेल; हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा काँग्रेसला टोला

    वृत्तसंस्था चंडीगड : काँग्रेसमध्ये राजकीय पेचप्रसंगातून सावरण्याची शक्ती उरलेली नाही. पंजाबमध्ये जे झाले, तेच येत्या काही दिवसांत तुम्हाला छत्तीसगड आणि राजस्थानात दिसेल, असा टोला हरियाणाचे […]

    Read more

    WATCH :महागाईच्या विरोधात काँग्रेसची अमरावतीमध्ये निदर्शने

    विशेष प्रतिनिधी अमरावती : भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या केलेल्या भाववाढीने दोन-तीन मोजक्या मोठ्या व्यापाऱ्यांना मदत होत असून गरीब सामान्य माणसांच्या आटोक्याच्या […]

    Read more