• Download App
    congress | The Focus India

    congress

    काँग्रेस नेते अरविंदर सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, आज लोधी रोड स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

    पवन खेरा यांनी ट्विट केले की, माझा सहकारी आणि मित्र अरविंदर सिंग यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून धक्का बसला. Congress leader Arvinder Singh dies of heart […]

    Read more

    2022 चा नवा पॅटर्न; सर्व प्रादेशिक नेत्यांची लढाई भाजपच्या विरोधात, पण प्रखर हल्ले मात्र काँग्रेसवर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सन 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवा राजकीय पॅटर्न 2021 च्या अखेरीपासून उदयाला येताना दिसतो आहे, […]

    Read more

    महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आरिफ नसीम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल, महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

    महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आरिफ नसीम खान यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

    Read more

    ओडिशात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फेकली अंडी, NSUIचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

    नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या कार्यकर्त्यांनी रविवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या वाहनावर अंडी फेकली. कार्यकर्त्यांनी […]

    Read more

    भाजप नेत्याने लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली आणि कॉँग्रेसला मिरची लागली, भाजपसोबत संभाव्य युतीचा केला आरजेडीवर आरोप

    विशेष प्रतिनिधी पाटणा : पक्षातील नेतेच नव्हे तर आघाडीतील इतर पक्षांनाही आपल्यासोबत ठेवणे शक्य नसल्याचे पाहून कॉंग्रास चांगलीच बिथरली आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष […]

    Read more

    Goa Elections : ‘आमच्या जाहीरनाम्यात जे काही आहे ती गँरटी आहे, आश्वासन नाही,’ काँग्रेस नेते राहुल गांधींचे गोव्यात प्रतिपादन

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोव्यात पोहोचून कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्यांची भेट घेतली. त्यांनी गोव्यातील वेल्साओ येथील मासेमारी समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला. गोव्याला आम्ही प्रदूषित ठिकाण […]

    Read more

    गोव्यात ममता बॅनर्जी म्हणाल्या – काँग्रेस राजकारण गांभीर्याने घेत नाही, त्यांच्यामुळेच पीएम मोदी अधिक शक्तिशाली झाले

    पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोवा दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सांगितले की, काँग्रेस राजकारण गांभीर्याने घेत नसल्याने पंतप्रधान अधिक शक्तिशाली होत आहेत. गोव्यात काँग्रेस आघाडीबाबत […]

    Read more

    Farmers Protest : गाझीपूर बॉर्डरवरून बॅरिकेडिंग हटवण्यावर राहुल गांधी म्हणाले- लवकरच तीनही कृषी कायदेही हटवले जातील!

      गाझीपूर सीमेवरून बॅरिकेड्स हटवण्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, आता फक्त दिखाऊ बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत, लवकरच तीनही कृषी विरोधी कायदेही हटवले जातील. […]

    Read more

    राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये कल्चर्ड नेते, दरोडेखोर नाहीत; चंद्रकांतदादांचे टोले

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस सांगलीत भाजपच्या जवळ येऊ पाहतेय, पण आम्ही त्यांना जवळ येऊ देणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना […]

    Read more

    ममता बॅनर्जींच्या गोवा दौऱ्यावर अधीर रंजन यांची टीका, म्हणाले- ‘गोव्यात आमदार विकत घेण्यासाठी बंगालच्या लुटीसाठी पैसा उधळणार!’

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गोवा दौरा गुरुवारी सायंकाळपासून सुरू होत आहे. बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर चौधरी यांनी तृणमूल प्रमुखाच्या गोवा दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. […]

    Read more

    काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय कुरघोड्यांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान; राजू शेट्टी यांचा घणाघात

    प्रतिनिधी नंदुरबार : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत दिलेली नाही. उलट काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यातल्या कुरघोड्यांमुळे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले […]

    Read more

    लालूंचे काँग्रेसवर टीकास्त्र; तरीही सोनिया फोनवर लालूंशी बोलल्या!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यातील शिक्षा भोगत असलेले आरोपी लालूप्रसाद प्रसाद यादव पुन्हा एकदा बिहारमधील राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ पाहत आहेत. […]

    Read more

    उत्तर प्रदेश काँग्रेसला बडा झटका; दिग्गज नेते कमलापति त्रिपाठींचे नातू आणि पणतू ममतांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये सामील

    वृत्तसंस्था सिलिगुडी – राहुल आणि प्रियांका गांधी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नांमध्ये असताना पक्षाला एका पाठोपाठ एक झटके बसताना दिसत आहेत. आज तर काँग्रेसच्या प्रति गेल्या […]

    Read more

    अधीर रंजनी “अंजन”; काँग्रेसचा राजकीय पंगा भाजपशी खरा, पण त्याआधी तो प्रादेशिक नेत्यांशी!!

    काँग्रेसचे लोकसभेतील नेते आणि पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अधीर रंजन चौधरी यांनी अखेर न राहून राजकीय मर्मभेद केलाच आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]

    Read more

    लालूप्रसाद यादव काँग्रेसवर भडकले, हरण्यासाठी आणि डिपॉझिट जप्त करून घेण्यासाठी त्यांच्यासोबत आघाडी करायची का?

    विशेष प्रतिनिधी पाटणा : काँग्रेसने आघाडी तोडून भाजपशी छुपी युती केल्याचा आरोप केल्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव चांगलेच भडकले. हरण्यासाठी आणि डिपॉझिट जप्त […]

    Read more

    ममतांचे मोदींशी डील; भाजपवर तोंडी तोफा डागून काँग्रेस फोडणाऱ्या ममतांविरोधात अधीर रंजन चौधरींचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था कोलकाता – भाजपवर तोंडी प्रखर हल्लाबोल करीत प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष फोडण्याचे काम करीत असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात काँग्रेसचे लोकसभेतील नेते […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल समर्थकांची प्रतिस्पर्धी गटाच्या काँग्रेस नेत्याला भर स्टेजवर धक्काबुक्की; बघेलांनी खुर्ची खाली करण्याची मागणी

    वृत्तसंस्था जशपूर – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने उत्तर प्रदेशासारख्या सर्वांत महत्त्वाच्या राज्याची प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. पण त्यांचे गृहराज्य छत्तीसगडमध्येच त्यांना गटबाजी […]

    Read more

    आरूसा आलमकडून कॅप्टन अमरिंदर सिंगांचे समर्थन; म्हणाल्या, त्यांना हटविण्याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागेल!!

    विशेष प्रतिनिधी चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या समर्थनासाठी पाकिस्तानी पत्रकार आरूसा आलम बाहेर आल्या आहेत. अमरिंदर सिंग यांच्याशी आपले नाते निखळ […]

    Read more

    पेट्रोल डिझेल भडकल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे देशभर नोव्हेंबरमध्ये संपूर्ण पंधरवड्याचे आंदोलन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी शंभरी ओलांडल्यानंतर महागाई थांबायचे नाव घेत नाही. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने दिवाळी उलटल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तब्बल १५ दिवसांचे आंदोलन […]

    Read more

    “पोरासोरांचा कारभार नकोय” म्हणणे ठीक आहे, पण काँग्रेसची नौका निवडणूकीच्या पार नेणार कोण?, जुने जाणते नेते आणायचे कुठून?

    गुजरात प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्व पदावरून काँग्रेसमध्ये मोठा खल चाललेला असताना हार्दिक पटेल यांच्यासारख्या नवोदित नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवू नये, असा “पोक्त” विचार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल […]

    Read more

    पोरासोरांच्या कारभाराला कॉंग्रेस नेत्यांचा नकार, गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी हार्दिक पटेल नको रे बाबा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पोरासोरांच्या कारभाराला विरोध करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना विरोध केला आहे. गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी हार्दिक पटेल नको रे बाबा, […]

    Read more

    प्रियांका उत्तर प्रदेशात राजकीय एपिसोड मागून एपिसोड घडवताहेत; पण बाकीचे पक्ष काँग्रेसकडे लक्ष का देत नाहीत??

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : लखीमपुर हिंसाचाराच्या मुद्यापाठोपाठ प्रियांका गांधी यांनी आग्र्यामध्ये घडलेल्या पोलीस कोठडीतील अरुण वाल्मिकी या युवकाच्या मृत्यूचा मुद्दा उचलून धरला आहे. उत्तर प्रदेशच्या […]

    Read more

    कॅप्टन साहेबांनी धर्मनिरपेक्ष अमरिंदरसिंगांना “मारले”;काँग्रेसचे नेते एकापाठोपाठ एक बरसले

    वृत्तसंस्था चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला मारून टाकले आहे. काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत ते सर्वधर्मसमभावाचे प्रतीक होते. परंतु आता ते […]

    Read more

    कॉंग्रेसला खुश करण्यासाठी जनाबसेनेचे अल्पसंख्याकांचे लांगुलचालन, हिंदू सणांना बंदी पण मुख्यमंत्र्यांकडून ईद मिरवणुकीला परवानगी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कॉंग्रेसला खुश करण्यासाठी जनाबसेनेकडून अल्पसंख्याकांचे लांगुलचालन होत आहे. हिंदू सणांना बंदी पण मुख्यमंत्र्यांकडून ईद मिरवणुकीला परवानगी दिली असल्याची टीका भारतीय जनता […]

    Read more

    कॅप्टन अमरिंदर सिंग करणार नवीन पक्ष स्थापन, कॉंग्रेस विरोधात भाजपसह इतर पक्षांची आघाडी

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. कॉंग्रेस विरोधात भाजपसह इतर पक्षांची आघाडी करणार आहेत.कॅप्टन अमरिंदर यांचे […]

    Read more