• Download App
    congress | The Focus India

    congress

    रेप एन्जॉय करा; सगळीकडून टीकेच्या झोडीनंतर काँग्रेस आमदार रमेश यांची “जर-तर”च्या शब्दांत माफी!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रेप एन्जॉय करा, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे वरिष्ठ कर्नाटकचे काँग्रेसचे वरिष्ठ आमदार के. आर. रमेश यांच्यावर आज सगळीकडून जबरदस्त टीकेची […]

    Read more

    CONGRESS CONTROVERSY : संतापजनक!कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश कुमार सभागृहात म्हणाले -‘बलात्काराचा आनंद घ्या’;सभापतीही हसले ; कॉंग्रेसच्या महिला नेत्या संतापल्या

    काँग्रेस आमदार रमेश कुमार विधान: काँग्रेस आमदार केआर रमेश यांनी पुन्हा एकदा महिलांबाबत असंवेदनशील वक्तव्य केलं आहे.  त्यांनी विधानसभेत सांगितले की, जेव्हा तुम्ही बलात्कार थांबवू […]

    Read more

    बलात्कार अपरिहार्य असेल त्यावेळी झोपा आणि त्याचा आनंद घ्या, कॉंग्रेस नेत्याचे विधानसभेत निर्लज्ज वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी गुरुवारी विधानसभेत बलात्काराबाबत अत्यंत निर्लज्ज वक्तव्य केले. ते विधानसभेत […]

    Read more

    गोव्यात ममतांनी पक्ष फोडूनही काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी!!

    वृत्तसंस्था पणजी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यात येऊन काँग्रेस पक्ष फोडून आपली तृणमूल काँग्रेस बळकट करण्याचा चंग बांधला असला, तरी काँग्रेस पक्षाने […]

    Read more

    ५, १० किंवा १५ वर्षे लागोत केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रांना तुरूंगात घातल्याशिवाय राहणार नाही; राहुल गांधींचा इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांच्या मुलावर शेतकऱ्यांची हत्या केल्याचा ठपका विशेष तपास संस्था एसआयटीने […]

    Read more

    स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती करून इंदिराजींनी जगाला चकित केले; सोनिया गांधींचे गौरवोद्गार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सन 1971 हे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यातले सर्वाधिक चमकदार वर्ष होते. त्यावर्षी त्यांचे सर्वांगीण कर्तृत्व उजळून निघाले होते. […]

    Read more

    हिवाळी अधिवेशन : लखीमपूर हिंसाचारावरून राज्यसभेत गदारोळ, काँग्रेसचा लोकसभेत स्थगन प्रस्ताव, अजय मिश्रा यांच्या हकालपट्टीची मागणी

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजही विरोधकांचा गोंधळ सुरूच आहे. लखीमपूर हिंसाचारप्रकरणी आता विरोधी पक्ष केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांना बडतर्फ करण्याची मागणी करत आहेत. यासोबतच […]

    Read more

    ज्या वरून भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी भांडत आहेत, तो ओबीसी एम्पिरिकल डेटा कधी तयार झाला?… तर २०११ मध्ये!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओबीसींच्या एम्पिरिकल डेटाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारची याचिका फेटाळली आहे. केंद्र सरकारने ओबीसींचा एम्पिरिकल डेटा सदोष […]

    Read more

    सोनिया – ममतांचे पवार मध्यस्थ…??; सहज आठवले ; समता, ममता जयललिता आणि वाजपेयींचे दूत जॉर्ज…!!

    काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या […]

    Read more

    पवार – राऊत सोनियांच्या घरी; १० जनपथवर विरोधकांची बैठक तृणमूळ, वायएसआर काँग्रेसचे नेते अनुपस्थित!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यसभेत गैरवर्तन केल्याबद्दल 12 खासदार यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्या मुद्द्यावर तसेच अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी काँग्रेसच्या […]

    Read more

    असा झाला बावनकुळेंचा विजय : महाविकास आघाडीची 44 मते फोडली, भाजप सोडून कांग्रेसमध्ये गेलेल्या छोटू भोयरांना मिळाले केवळ १ मत

    सध्या सर्वत्र भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाची चर्चा रंगली आहे. माजी मंत्री राहिलेल्या बावनकुळे यांना 2019च्या विधानसभेला तिकीट नाकारल्याची पुष्कळ चर्चा रंगली होती. मात्र, नागपूर […]

    Read more

    विधान परिषदेत पराभव काँग्रेस – शिवसेनेचा; पण जास्त आवाज राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीत पराभव काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा झाला आहे, पण त्यावरच्या एकाचढ एक प्रतिक्रिया मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते […]

    Read more

    ‘हा देश हिंदूंचा हा विचार राहुल गांधींनी घासूनपुसून पुन्हा वर आणला’, शिवसेनेच्या सामनातून काँग्रेसला कानपिचक्या

    महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीमध्ये दुरावा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सामनाच्या संपादकीयमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची […]

    Read more

    राहुल गांधींच्या मुंबईतील रॅलीसाठी काँग्रेसची आपल्याच महाविकास आघाडी सरकार विरोधात हायकोर्टात धाव!!

    वृत्तसंस्था मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची मुंबई प्रदेश काँग्रेसने 28 डिसेंबर रोजी रॅली आयोजित केली आहे. परंतु, पोलिसांनी तिला अद्याप परवानगी […]

    Read more

    कॉँग्रेस १० वर्षांत ५० हून अधिक निवडणुका हारली, प्रशांत किशोर यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राहूल गांधी यांना उभे केले. मात्र, लोकांनी त्यांना स्वीकारले नाही. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांत कॉग्रेस ५० हून […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन झाले; “हिंदू की हिंदुत्ववादी” शाब्दिक खेळ करत काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन भव्य समारंभात संपन्न झाले. देशभर त्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियात […]

    Read more

    काँग्रेसनेच हिंदुत्ववादाला खतपाणी घातलेय; असदुद्दीन ओवैसी यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था हैदराबाद : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या महागाई विरोधातील जयपूरच्या रॅलीत हिंदुत्ववाद यांवर टीकेचे आसूड ओढले, पण त्याच वेळी त्यांनी देशात […]

    Read more

    विधानपरिषद निवडणुकीत कोणाची बाजी?; बावनकुळे – देशमुख, बजोरिया – खंडेलवाल आमने – सामने!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांपैकी निवडणूक यामधील चार जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. दोन जागांची निवडणुक होत आहे. या साठी आज […]

    Read more

    ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांचे दृष्टिकोन एक झाले तर भाजपचा पराभव शक्य; चिदंबरम यांचा दावा

    वृत्तसंस्था पणजी : विरोधी पक्षांच्या ऐक्यासंदर्भात ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांचे दृष्टीकोण थोडेसे भिन्न आहेत. परंतु ते जर एक झाले तर भाजपचा पराभव शक्य आहे, […]

    Read more

    महिलांना ४० टक्के नोकऱ्या ; अनेक सवलती , उत्तर प्रदेशसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पक्षाचा महिलांसाठीचा ‘शक्ती विधान’ हा जाहीरनामा प्रकाशित केला. राज्यात २० लाख […]

    Read more

    कॉँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेरॉल्ड संपादकाची असंवेदनशिलता, जनरल रावत यांच्या मृत्यूवर केले दैवी हस्तक्षेप असल्याचे ट्विट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदींविरोधात आंधळ्या झालेल्यांची असंवेदनशिलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे मुखपत्र […]

    Read more

    Congress Parliamentary Party Meet : सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून टीका

    काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, सरकार शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील आहे. सरकार देशाची संपत्ती विकण्याचे […]

    Read more

    सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या कॉँग्रेसला निवडून आलेले आमदारही टिकवणे जमेना, चार वर्षांत १७ वरून राहिले केवळ तीन

    विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्यामध्ये कॉँग्रेस सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहत आहे. मात्र, आपल्या पक्षाचे निवडून आलेले आमदार टिकविणेही कॉँग्रेसला शक्य झालेले नाही. चार वषार्पूर्वी झालेल्या […]

    Read more

    महाराष्ट्रात मिनी यूपीएचाच प्रयोग चालल्याचे सांगून संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना डिवचून घेतलेय…??

    नाशिक : शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीमध्ये जाणार का?, याच्या चर्चा फक्त प्रसार माध्यमातून आम्ही ऐकतो आणि वाचतो. हा विषय शिवसेना आणि काँग्रेसच्या चर्चेचा […]

    Read more

    वसिम रिझवी यांचा शिरच्छेद करणाऱ्यास कॉँग्रेस नेत्याने केले ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर, हिंदू धर्मात प्रवेश केल्याची शिक्षा

    विशेष प्रतिनिधी हैद्राबाद : शिया वक्फ बोर्डाचे माजी प्रमुख वसीम रिझवी यांनी इस्लामचा त्याग करून हिंदू धर्मात आले आहेत. हैदराबाद काँग्रेसचे नेते फिरोज खान यांनी […]

    Read more