• Download App
    congress | The Focus India

    congress

    कॉँग्रेसने माझ्या काकांचा नेहमीच अपमान केला, गुलाम नबी आझाद यांच्या पुतण्याचा आरोप, भाजपमध्ये केला प्रवेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसने माझे काका माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा नेहमी अपमान केला आहे अस आरोप करत त्यांचे पुतणे मुबशीर आझाद […]

    Read more

    नवाब मलिकांच्या समर्थनासाठी काँग्रेसही उतरली, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या निमित्ताने आले एकत्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई – नवाब मलिकांच्या समर्थनासाठी आता काँग्रेसही उतरली आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या निमित्ताने जा होईना एकत्र आले.नवाब मलिक यांच्या अटेकच्या निषेधार्ह […]

    Read more

    नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांची सारवासारव, काँग्रेसही महाआघाडीत, म्हणाले- त्यांना एकत्र घेण्याबाबत यापूर्वीही बोललो!

    काँग्रेसशिवाय राजकीय आघाडी स्थापन होईल, असे आम्ही कधीच म्हटले नव्हते, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी सोमवारी सांगितले. ज्या वेळी ममता बॅनर्जींनी राजकीय आघाडी […]

    Read more

    मोदींविरोधात प्रादेशिक एकी; पण काँग्रेसची निरगाठ सोडवणार कशी…?? – देशाच्या “राजकीय तलावात” प्रादेशिक नेत्यांचे कडेकडेनेच पोहणे..

    केंद्रातल्या भाजपा सरकार विरोधात सर्वच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना एकत्र यायचे आहे. त्यासाठी भेटीगाठी देखील सुरू आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव […]

    Read more

    भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांचे ऐक्य : उद्धव ठाकरे – केसीआर “वर्षा”वर भेट; काँग्रेसवर भाष्य करण्याचे केसीआरनी टाळले!!

    प्रतिनिधी मुंबई : भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांचे ऐक्य साधण्याची सुरुवात करत तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांचे सरकारी अधिकृत निवासस्थान […]

    Read more

    हिजाब वादातील आगीत तेल ओतण्याचा कॉँग्रेसचा डाव, याचिकाकर्त्याची केस लढविणाऱ्या वकीलाचे कॉँग्रेस कनेक्शन

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातून संपूर्ण देशात निर्माण झालेल्या हिजाब वादाच्या आगीत तेल ओतण्याचा डाव कॉँग्रेसने आखला आहे. यासाठी हिजाबच्या परवानगीसाठी याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्याचे […]

    Read more

    हिजाबला विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, कॉँग्रेस नेत्याचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : हिजाबला विरोध करणाºयांचे तुकडे तुकडे करण्यात येईल. आमची जात ,धर्म दुखवू नका, सर्व जाती समान आहेत. तुम्ही काहीही घालू शकता, तुम्हाला […]

    Read more

    राऊत – सोमय्याच्या एकमेकांवर तोफा; तर राजू शेट्टींच्या जयंत पाटील – काँग्रेसवर फैरी!!

    जलविद्युत प्रकल्पांच्या खाजगीकरणात जयंत पाटलांचा घोटाळा; राजू शेट्टींचा आरोप; भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात राहुल गांधीना पत्र!!  विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि […]

    Read more

    पंजाब विधानसभेच्या तोंडावर कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सोडला पक्ष, नेतृत्व प्रेरणादायी नसल्याचा केला आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिला नाही. आमच्याकडे पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी परिवतर्नवादी आणि प्रेरणादायी नेतृत्व नाही, असे म्हणत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]

    Read more

    पापाचा घडा भरला की तो फुटतोच, कॉँग्रेसचीही अवस्था तशीच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी जालंधर: ‘आपले गुरु आणि संत सांगून गेले आहेत. पापाचा घडा भरला की तो फुटतोच. आज काँग्रेसचीही तशीच अवस्था झाली आहे. त्यांनी जी कर्म […]

    Read more

    मनसेची गरज नाही, १९९२ ला कॉँग्रेसची आणली होती तशी सत्ता भाजपसोबत मुंबईत आणू, रामदास आठवले यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेसोबत जाण्याची भाजपला काहीही गरज नाही. १९९२ साली आरपीआयच्या गटाने काँगेससोबत मुंबई महापालिकेत सत्ता आणली होती. यावेळी ही सत्ता आणू, असा […]

    Read more

    काँग्रेसची देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी थेट धडक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने […]

    Read more

    भाजप-काँग्रेस पुन्हा आमने-सामने : पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन, भाजप कार्यकर्त्यांचीही नाना पटोलेंच्या घराबाहेर घोषणाबाजी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणात महाराष्ट्राचा कथित अपमान झाल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून राज्यभरातील भाजप नेत्यांच्या घराबाहेर आंदोलने आणि निदर्शने करण्यात येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना […]

    Read more

    महाराष्ट्र काँग्रेस उत्तर भारतीय सेलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात विविध राज्यातील लोक रोजगारासाठी येत असतात. उत्तर भारतीयांनी मुंबईसह महाराष्ट्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कष्ट, मेहनत करून ते […]

    Read more

    कॉँग्रेसच्या खासदार भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : कॉँग्रेसच्या खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय झाल्याचे वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे पंजाबमध्ये घडत आहे. पंजाबचे माजी […]

    Read more

    सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारा द्रष्टा उद्योगपती काळाच्या पडद्याआड राहुल बजाज यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची श्रद्धांजली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशातील सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारे व आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने बजाज उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर पोहचवणारे […]

    Read more

    महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वेदना काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार एच. के. पाटील यांचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील आजी व माजी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी लोकप्रतिनिधींची आखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र राज्य प्रभारी एच. के. पाटील […]

    Read more

    पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कसले मागता, राजीवजींचे तुम्ही पुत्र असल्याचा पुरावा मागितला का? हेमंत बिस्वा शर्मा यांचा घणाघात

    वृत्तसंस्था डेहराडून : पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पुरावे मागणाऱ्या काँग्रेसवर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, […]

    Read more

    कॉँग्रेससाठी हा राहूल काळ, नेते पक्ष सोडून जात आहेत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेससाठी बंडखोर नेत्यांचा जी-२३ गट हा राहुकाळ ठरला आहे. खरे तर काँग्रेससाठी राहुलकाळ सुरू असून पक्षाचे नेते पक्ष सोडून जात […]

    Read more

    काँग्रेस काळात भ्रष्टाचार आणि दलालीचीच होती चर्चा, धोरणलकव्याने अर्थव्यवस्था झाली होती पंगू, निर्मला सीतारामन यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या टोपलीत चेरी नव्हे, फक्त कोळसा भरलेला होता. भ्रष्टाचार आणि दलालीची चर्चा होत होती. धोरणलकव्याने अर्थव्यवस्था पंगू झाली होती.केंद्रातील काँग्रेस […]

    Read more

    सत्तेवर असली की भ्रष्टाचार आणि विरोधात बसली की ;षडयंत्र हीच काँग्रेसची ओळख; पंतप्रधान मोदींचा उत्तराखंडात घणाघात!!

    वृत्तसंस्था श्रीनगर : काँग्रेस सत्तेवर असली की भ्रष्टाचार आणि विरोधात बसली की षड्यंत्र हीच त्या पक्षाची ओळख आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

    Read more

    कम्युनिस्टांप्रमाणे कॉँग्रेस विचारसरणीही धोकादायक,या संदर्भातूनच कॉँग्रेसमुक्त भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात आज कम्युनिस्ट पक्ष केवळ केरळमध्येच सत्तेत आहे, मात्र ती विचारसरणी अतिशय धोकादायक आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आज केवळ ६० जागांपुरता […]

    Read more

    या राज्याचे नाव आहे गोवा, कॉँग्रेसचा चालणार नाही दावा, रामदास आठवले यांनी साधला काव्यमय निशाणा

    विशेष प्रतिनिधी पणजी : या राज्याचे नाव आहे गोवा, लोक म्हणतात प्रमोद सावंतच मुख्यमंत्री हवा येथे घडणार आहे इतिहास नवा, काँग्रेसचा चालणार नाही दावा अशा […]

    Read more

    हिजाब वाद : आदित्य ठाकरेंनी मांडली शालेय गणवेशाच्या बाजूने आणि काँग्रेस विरोधात भूमिका!!

    प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद देशभर उमटल्यानंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकार मधले पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आपली […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध, राज्यभरात भाजप कार्यालयासमोर आंदोलनाची घोषणा

    लोकसभेतील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष पंतप्रधान आणि भाजपवर हल्लाबोल करत आहेत. आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींना याप्रकरणी माफी मागण्यास सांगितले […]

    Read more