महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा; पण माजी मुख्यमंत्र्यांच्या नाराजीच्या तीन तऱ्हा
विशेष प्रतिनिधी एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा काँग्रेसने दिला आहे. पण त्याचवेळी काँग्रेसने महाराष्ट्राला दिलेल्या तीन माजी मुख्यमंत्री यांच्या […]