कॉँग्रेसला धोबीपछाड देण्याच्या तयारीत शरद पवार, बरी ताकद असलेल्या कर्नाटकात कॉँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी आता राष्ट्रवादी मैदानात
विशेष प्रतिनिधी बेंगळुरू: गुजरातमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केल्याचे बोलले जात होते. अगदी तशीच परिस्थिती आता कर्नाटकात […]