• Download App
    congress | The Focus India

    congress

    दुसऱ्या दिवशी सोनिया गांधींची 6 तास ED चौकशी : आज पुन्हा बोलावले, काँग्रेसची देशभरात निदर्शने; राहुलसह अनेक खासदार स्थानबद्ध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची मंगळवारी दुसऱ्या दिवशीही चौकशी केली. त्यांच्याशी सहा तासांहून […]

    Read more

    संसदेचे पावसाळी अधिवेशन : निदर्शने करणारे काँग्रेसचे 4 खासदार अधिवेशनापुरते निलंबित, लोकसभा अध्यक्षांची कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या काँग्रेसच्या 4 खासदारांना अधिवेशन संपूर्ण काळासाठी निलंबित केले. काँग्रेसचे खासदार ज्योतिमणी, मणिक्कम […]

    Read more

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल : राज्यात भाजपने ईडी-पैशांच्या जोरावर सत्ताबदल केला, काँग्रेस देशभरात करणार जोरदार विरोध

    प्रतिनिधी पुणे/मुंबई : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यातही ठिकठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात […]

    Read more

    मध्य प्रदेशात महापौरपद निवडणुकीत भाजपला 9, तर काँग्रेसला 5 जागा; पहिल्यांदाच काँग्रेसला मिळाले एवढे यश

    प्रतिनिधी भोपाळ : 2015-16 मध्ये झालेल्या महापौरांच्या निवडणुकीत 16-0 ने क्लीन स्वीप करणाऱ्या भाजपला यंदा 9 जागाच जिंकता आल्या, तर काँग्रेसने पाच जागा जिंकून 23 […]

    Read more

    Monsoon Session : संसदेत निदर्शनांवर बंदी घालण्याचा काँग्रेसचा आरोप, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले – ही नियमित प्रक्रिया

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेत असंसदीय शब्दांचा वाद अजून संपलेला नसून आज नवा वाद उफाळून आला आहे. काँग्रेस नेते आणि पक्षाचे मीडिया प्रभारी जयराम रमेश […]

    Read more

    गोव्यात काँग्रेसचा “शिंदे पॅटर्न” रोखण्यासाठी सोनिया गांधींची मुकुल वासनिकांवर जबाबदारी!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन आठवड्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडविल्यानंतर भाजप आता गोव्यात काँग्रेस “शिंदे पॅटर्न” करण्याच्या बेतात आहे. गोव्यातल्या फुटीर काँग्रेस आमदारांच्या गटाचे […]

    Read more

    शिवसेनेसारखेच काँग्रेसमध्येही मोठे बंड अपेक्षित; गिरीश महाजनांचा दावा!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेना आणि अपक्ष मिळून 50 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे […]

    Read more

    विधान परिषद निवडणूक : फुटीर 7 काँग्रेस आमदारांना कारवाईचा इशारा; पण पक्ष नेतृत्वालाच “शिवसेना” होण्याची धास्ती!!

    प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीत दुसरा उमेदवार पराभूत झाला. पक्षाने पहिली पसंती ठरवलेलाच हा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे पक्षाचा व्हीप कोणत्या आमदारांनी मोडला, याचा […]

    Read more

    Shiv Sena crisis: राजकीय उलथापालथ सुप्रीम कोर्टात पोहोचली, काँग्रेस नेत्याची याचिका; बंडखोर आमदारांविरोधात न्यायालयात मोठी मागणी

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर पक्षांतरविरोधी […]

    Read more

    विधान परिषद निवडणूक : इंदिराजी – राजीवजींच्या काळातले “द्रष्टेपण” 2022 मध्ये सिद्ध!!

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 20 जून 2022 संदर्भात विश्लेषण करताना, “इंदिराजी राजीवजी यांच्या काळातल्या द्रष्टेपण 2022 मध्ये सिद्ध झाले”, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल… पण […]

    Read more

    विधान परिषद : रात्रीस खेळ झाला, पहाटेपर्यंत चालला; महाविकास आघाडीतच मतांची खेचाखेच!!; काँग्रेसचे शिवसेनेला साकडे!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेतील पराभवाच्या सावटाखाली होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत रात्रीस खेळ झाला. पहाटे पर्यंत चालला. परंतु ही मतांची खेचाखेची महाविकास आघाडीतच चालली. काँग्रेसने […]

    Read more

    नॅशनल हेराल्ड केस : राहुल गांधींच्या 10 तास ईडी चौकशीत काय बाहेर आले??; आज पुन्हा चौकशी!!; पण शक्तीप्रदर्शनाचे काय??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रिंग प्रकरणी खासदार राहुल गांधी यांची सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी तब्बल 10 तास चौकशी केली. या […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : नॅशनल हेराल्ड प्रकरणात एकटे पडले काँग्रेसचे युवराज, राहुल गांधींना विरोधकांची मिळाली नाही साथ

    नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना तोंड देत असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विरोधकांचा पाठिंबा मिळाला नसल्याचे दिसून आले. सोमवारी राहुल यांची […]

    Read more

    नॅशनल हेराल्ड केस : “झुकेगा नही” म्हणणारा काँग्रेसचा “पुष्पा” पोलिसांना घाबरून पळाला!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सिनेमाचा फीवर राजकीय नेत्यांवर चढण्यात काही विशेष नाही. असाच मध्यंतरी सगळ्यांवर पुष्पाचा फिवर चढला होता. पण नॅशनल हेराल्ड केसमध्ये “झुकेगा नही […]

    Read more

    विधान परिषद : शिवसेनेच्या जखमेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची मलमपट्टी; तरीही महाविकास आघाडीच्या एकीत बेकी!!; ही बेकी नेमकी हवीये कोणाला??

    नाशिक : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला हा पराभव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला असून त्यांच्या जखमेवर राष्ट्रवादीचे नेते […]

    Read more

    राहुल गांधींना नोटीस, काँग्रेसचं ईडीसमोर शक्तिप्रदर्शन : 13 जूनला देशभरात ईडी कार्यालयांसमोर काँग्रेसची निदर्शने, दिल्लीत मोर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 13 जून रोजी काँग्रेस देशातील सर्व राज्यांमध्ये ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या दिवशी दिल्लीत ईडीसमोर […]

    Read more

    राज्यसभा निवडणूक : एमआयएमचे शिवसेनेशी मतभेद कायम; 2 मते काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढींना!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांनी आदल्या रात्री राष्ट्रवादीचा मतांचा कोटा 42 वरून 44 केला, त्यामुळे शिवसेनेत प्रचंड संताप उसळला असताना दुसरीकडे एमआयएमचे नेते […]

    Read more

    2024 : राहुल गांधी हे महात्मा गांधी नव्हेत, काँग्रेस 30 – 35 जागांवर आटोपेल; हेमंत विश्वशर्मांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था गुवाहाटी : 2024 मधल्या लोकसभा निवडणुका अजून दोन वर्षे लांब आहेत. तरीसुद्धा विविध सर्वेक्षणे, अनेक नेत्यांची भाकिते यामुळे निवडणूक आत्तापासूनच चर्चेत आहे. असेच एक […]

    Read more

    आधी पटोले आता चव्हाणांचा ठाकरेंवर वार ; मविआत काँग्रेसला चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप, पक्षश्रेष्ठींना तक्रार करणार

    प्रतिनिधी मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस अस्वस्थ असल्याचे वारंवार दिसून येत आहे. आता सरकारमधील मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला का आहे बंडाळीची चिंता? कोणत्या राज्यात काय आहे परिस्थिती? वाचा सविस्तर

    राज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील निवडणुका लक्षात घेऊन भाजपने तेथे प्रभारी नियुक्त केले आहेत. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर […]

    Read more

    नेत्यांची गळती : जे निराश होते ते निघून गेले, खरे लढणारे काँग्रेसमध्येच!!; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था लखनऊ : काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरानंतर काँग्रेसला लागलेली गळती, त्यानंतर राज्यसभा निवडणुकीमुळे आलेली अस्वस्थता या पार्श्वभूमीवर गांधी परिवारातील एक व्यक्ती प्रथमच उघडपणे बोलली आहे. […]

    Read more

    Big News : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात सोनिया गांधी, राहुल गांधी ईडीचे समन्स!! केस नेमकी आहे काय??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात खळबळ माजवणाऱ्या नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालय […]

    Read more

    काँग्रेससोबत पुन्हा काम करणार नाहीत प्रशांत किशोर, हात जोडून म्हणाले- माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब केला

    वृत्तसंस्था पाटणा : काँग्रेसची ऑफर धुडकावून स्वतःचा पक्ष स्थापन करणारे प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांची विधाने सतत चर्चेचा विषय ठरत असून, […]

    Read more

    Gandhis : काँग्रेसचे चिंतन शिबिर की कर्जवसुली मोहीम??; व्याज किती?? आणि लागू कोणावर??

    उदयपूरच्या अरवली लेक पंचतारांकित रिसॉर्टमध्ये काँग्रेस पक्षाने राजकीय चिंतन शिबिर भरवले आहे की काँग्रेसच्या “पद बँकेचे” कर्ज वसुली मोहीम शिबिर भरवले आहे??, असा प्रश्न पडायला […]

    Read more

    काँग्रेसची चिंतन चतुराई : नेत्यांच्या घराणेशाहीवर कसणार लगाम… पण गांधी घराणे सोडून!!

    काँग्रेसमध्ये हडकंप होऊ घातला आहे. कारण काँग्रेसने आपल्या नेत्यांच्या घराणेशाहीवर लगाम कसण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या आज पासून सुरू होणाऱ्या उदयपूर मधल्या चिंतन शिबिरात या संदर्भात […]

    Read more