• Download App
    congress | The Focus India

    congress

    काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून हरियाणा काँग्रेसमध्ये घमासान : हुड्डा आणि सुरजेवाला गट आमनेसामने

    वृत्तसंस्था चंदीगड : हरियाणा काँग्रेसमध्ये काँग्रेस अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला आहे . भूपिंदरसिंग हुड्डा आणि इतर नेत्यांमधील वादाचे प्रकरण चव्हाट्यावर येत आहे. रणदीप सुरजेवाला, किरण […]

    Read more

    ‘काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी राहुल गांधी पुरेसे’ : अरविंद केजरीवाल यांचा टोला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि म्हटले की, काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी राहुल गांधी “पुरेसे” आहेत. आम […]

    Read more

    500 चालणार नाहीत, 2000 रुपये दे!!; केरळमध्ये भारत जोडो यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांची भाजी विक्रेत्यावर दादागिरी!!

    वृत्तसंस्था कोल्लम : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अद्याप तमिळनाडू आणि केरळ मध्येच आहे. ती यात्रा काँग्रेसच्या विविध कारनाम्यांमुळे वादग्रस्त […]

    Read more

    काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा एक आठवडा : राहुल गांधी म्हणाले- 100 किमी पूर्ण, ही तर सुरुवात आहे

    वृत्तसंस्था कोची : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज आठवा दिवस आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेला हा प्रवास आता केरळपर्यंत पोहोचला आहे. केरळमधील या प्रवासाचा हा चौथ […]

    Read more

    Bharat Jodo Yatra: ‘केरळमध्ये 18 दिवस आणि यूपीमध्ये 2 दिवस…’, सीपीएमच्या टीकेवर काँग्रेसचाही पलटवार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजप टीका करत आहे, आता सीपीएमनेही काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. केरळमधून […]

    Read more

    संघ बदलला, गणवेश बदलला; टीकेची हत्यारे जुनीच!

    विशेष प्रतिनिधी  संघ बदलला गणवेश बदलला, पण टीकेची हत्यारे जुनीच!!, असे म्हणायची वेळ काँग्रेसने आणली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी हिंदू […]

    Read more

    केसीआर यांचा बिगर-काँग्रेस विरोधी ऐक्याचा फॉर्म्युला : राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची घोषणा

    वृत्तसंस्था तेलंगण : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढताना दिसत आहे. त्यांनी रविवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची भेट घेतली. यावेळी […]

    Read more

    काँग्रेसच्या 5 खासदारांचे पत्र : पक्षाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेवर व्यक्त केली चिंता; मतदार यादी देण्याची मागणी

    काँग्रेसच्या 5 खासदारांनी काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहिले आहे. पत्रात खासदारांनी पक्षाध्यक्ष निवड प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली आहे. निष्पक्ष […]

    Read more

    “कमळाबाई” “पेंग्विन सेने”शी टक्कर घेतील तेव्हा सुसुताई आणि भाईंच्या पक्षांचे काय होईल??

    जंगलामध्ये दोन बलाढ्य सिंह किंवा वाघ एकमेकांशी जेव्हा टक्कर घेतात तेव्हा जंगलातले शाकाहारी प्राणी आपापल्या आश्रय स्थानांमध्ये लपून राहतात, पण कोल्ह्या – लांडग्यांसारखे प्राणी मात्र […]

    Read more

    ऐन गणेशोत्सवात गौरी पूजनाच्या दिवशी महागाईवर आंदोलनाचा “राजकीय मुहूर्त” साधत काँग्रेस काय मिळवणार??

    नाशिक : संपूर्ण देशभरात भारतीय जनता कोरोना मुक्त गणेशोत्सवाचा आनंद घेत असताना ऐन गणेशोत्सवाच्या मध्यावर आज गौरी पूजनाच्या दिवशी काँग्रेसला मात्र महागाई विरुद्ध आंदोलन करण्याचा […]

    Read more

    भाजप अध्यक्ष नड्डांनी दाखवला काँग्रेसला आरसा : म्हणाले- आधी पक्ष जोडा, नंतर ‘भारत जोडो’बद्दल बोला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी अलीकडच्या काळात पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रा वगैरेबद्दल बोलण्याच्या आधी काँग्रेसने पक्षातील गळती थांबवावी, […]

    Read more

    गुलाम नबी आझादांचा काँग्रेसला दणका : जम्मू-काश्मिरात माजी उपमुख्यमंत्र्यांसह 64 नेत्यांचा काँग्रेसला रामराम

    वृत्तसंस्था श्रीनगर : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाला सतत धक्के बसत आहेत. आता जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांनी मंगळवारी 64 नेत्यांसोबत काँग्रेसचा त्याग […]

    Read more

    शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या विचारात, लवकरच घेणार निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये 17 ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपूरचे खासदार शशी थरूर अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. त्यांनी अद्याप […]

    Read more

    गुलाम नबी आझाद पक्ष स्थापन करणार : काश्मिरात पहिली शाखा, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पक्ष सोडला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद काँग्रेसचा त्याग केल्यानंतर आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत. येत्या १५ दिवसांत याच्या जम्मू-काश्मीर शाखेची स्थापना होईल. याआधी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : अवघ्या 8 महिन्यांत 8 बड्या नेत्यांची सोडचिठ्ठी, काँग्रेसला का सोडून जात आहेत दिग्गज नेते? वाचा सविस्तर…

    मागच्या 8 महिन्यांत 8 बड्या नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. यातील चार नेते केंद्रीय मंत्री राहिले आहेत. गुलाम नबी आझाद हेही काँग्रेसमधील दिग्गज नेते होते. […]

    Read more

    आझाद यांच्यानंतर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केली कानउघाडणी, म्हणाले- काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचा राजीनामा देताना गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अपमान होत असून राहुल गांधींचे सुरक्षा अधिकारी आणि रक्षक पक्षाचे मोठे निर्णय […]

    Read more

    निवडणूक डेटावर ADRचा मोठा खुलासा ; राष्ट्रीय पक्षांनी 17 वर्षांत अज्ञात स्त्रोतांकडून 15,000 कोटी रुपये उभे केले; कमाईत काँग्रेस टॉपवर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय पक्षांनी 2004-05 ते 2020-21 या कालावधीत अज्ञात स्त्रोतांकडून 15,000 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. ADR (Association for Democratic Reforms) […]

    Read more

    अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्ष??; पण “देवकांत बरूआ” बनणार की “कासू ब्रह्मानंद रेड्डी”??

    राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत टॉपला आहेत. दस्तूरखुद्द सोनिया गांधी यांनी त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्याची गळ घासल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या […]

    Read more

    काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षी राजकीय कार्यक्रमांपूर्वी सोनिया, राहुल, प्रियांका यांचा एकत्र परदेश दौरा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या काँग्रेसच्या महत्त्वाकांशी राजकीय कार्यक्रमापूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी एकत्रित परदेश […]

    Read more

    Anand Sharma Resigns : गुलाम नबी यांच्यानंतर आता आनंद शर्मा यांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला, हे आहे कारण!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या सुकाणू समितीचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी यासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काँग्रेसला कधी मिळणार नवा अध्यक्ष, काय आहे 2024च्या निवडणुकीची तयारी? वाचा सविस्तर…

    काँग्रेस पक्षाच्या नूतन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया रविवारी सुरू झाली. तसेच पक्षाच्या निवडणूक प्राधिकरणाने म्हटले आहे की, ते 20 सप्टेंबरपर्यंत नवीन पक्षप्रमुख निवडण्याच्या वेळापत्रकाला चिकटून राहतील. […]

    Read more

    नितीश मंत्रिमंडळाचा आज विस्तार : राजदचे सर्वाधिक 16 मंत्री; JDU मधून 11, काँग्रेस दोन, HAM आणि एका अपक्षालाही जागा मिळणार

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमध्ये नितीश-तेजस्वी सरकार स्थापन झाल्यानंतर 6 दिवसांनी म्हणजेच मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 31 मंत्री शपथ घेणार आहेत. आरजेडीचे जास्तीत जास्त 16, […]

    Read more

    नितीश यांची वाट बिकट : काँग्रेसची महाआघाडी सरकारमध्ये मेख, 5-5 उपमुख्यमंत्रिपदांची मागणी

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेसने नवी मागणी केली आहे. काँग्रेसने प्रत्येकी पाच उपमुख्यमंत्र्यांची मागणी केल्याचे वृत्त आहे. अशी मागणी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांनी केली […]

    Read more

    जुन्याच वॉर्ड रचनेनुसार निवडणूक; महाविकास आघाडीसह काँग्रेसमध्ये फूट पाडायला कारणीभूत!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षांचा समावेश असला तरी ठाकरे पवार सरकारने घेतलेला निर्णय आता या घटक […]

    Read more

    दिल्ली हायकोर्टाचे काँग्रेस नेत्यांना आदेश : स्मृती इराणींच्या मुलीवर केलेल्या सर्व सोशल मीडिया पोस्ट हटवा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गोव्याच्या अवैध बारप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस नेत्यांना समन्स बजावले. बेकायदेशीर बारमध्ये मुलगी जोईशचे नाव पुढे आल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती […]

    Read more