Karnataka Election : कर्नाटकातील काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सचिन पायलट यांच्या नावाला स्थान नाही!
काँग्रेसने सचिन पायलट यांना याद्वारे एक सूचक इशारा दिला असल्याचं बोललं जात आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची […]