CWCमध्ये काँग्रेस नेत्यांची मागणी, 5 राज्यांतील निवडणुकीनंतर जागावाटप करा, निकाल चांगला आल्यास जास्त जागा मागता येतील
वृत्तसंस्था हैदराबाद : या वर्षी होणार्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर I.N.D.I.A. आघाडीच्या भागीदारांसोबत जागा वाटपावर चर्चा झाली पाहिजे. हैदराबादमध्ये 16-17 सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेस वर्किंग […]