काँग्रेसने छत्तीसगडमधील खनिज संपत्तीचा ‘ATM’प्रमाणे केला वापर – पंतप्रधान मोदी
खोटा प्रचार आणि सर्रास भ्रष्टाचार ही छत्तीसगड काँग्रेसची ओळख असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी रायगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. येथे […]