• Download App
    congress | The Focus India

    congress

    पंतप्रधान मोदींचे जयपूरमधून काँग्रेसच्या गेहलोत सरकारवर जोरदार टीकास्त्र

    जे सरकार आपल्या बहिणी-मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही, ते सरकार जाणार हे निश्चित आहे. असेही मोदींनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    अखिलेश यादव यांनी केलं मोठं विधान, काँग्रेसलाही मिळाला सूचक इशारा

    लोकशाही वाचवणे हे क्रांतीपेक्षा कमी नाही. भविष्यात मोठ्या जबाबदारीची ही संधी आहे.असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव यांनी  सांगितले […]

    Read more

    CWCमध्ये काँग्रेस नेत्यांची मागणी, 5 राज्यांतील निवडणुकीनंतर जागावाटप करा, निकाल चांगला आल्यास जास्त जागा मागता येतील

    वृत्तसंस्था हैदराबाद : या वर्षी होणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर I.N.D.I.A. आघाडीच्या भागीदारांसोबत जागा वाटपावर चर्चा झाली पाहिजे. हैदराबादमध्ये 16-17 सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेस वर्किंग […]

    Read more

    अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकाची चर्चा, नव्या संसदेत मंजूर होणार! काँग्रेसने दिला पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन संसद भवनात आज गणेश चतुर्थीच्या दिवशी कामकाज सुरू होणार आहे. सोमवार 18 सप्टेंबर हा जुन्या संसदेच्या कामकाजाचा शेवटचा दिवस […]

    Read more

    मोसम आला निवडणूकीचा; रविवार ठरला गॅरेंटीचा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फार पूर्वी एक मराठी गीत होते, दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा…!! त्याच धर्तीवर आजच्या रविवारचे वर्णन करता येईल. मोसम […]

    Read more

    मोहब्बत की दुकान में नफरत का माल, परिवर्तन यात्रेत जेपी नड्डांची काँग्रेसवर टीका, सनातन धर्मावरील टीकेलाही दिले प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था रांची : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी छत्तीसगडच्या जशपूरमध्ये भाजपच्या ‘परिवर्तन यात्रे’च्या दुसऱ्या टप्प्याला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी ते म्हणाले की, विरोधी आघाडी […]

    Read more

    हैदराबादेत आज CWCची बैठक, निवडणुकीबाबत रणनीती ठरणार; काँग्रेसने म्हटले- मोदी आणि तेलंगणा सरकार एकाच नाण्याच्या दोन बाजू

    वृत्तसंस्था हैदराबाद : काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक आज 16 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये होत आहे. रविवारी 17 सप्टेंबर रोजी काँग्रेसही पत्रकार परिषद घेणार आहे. काँग्रेस नेते […]

    Read more

    ‘पत्रकारांवर नव्हे तर राहुल गांधींवर बहिष्कार टाका’ भाजपाचा काँग्रेसला टोला!

    भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ”तुमच्या नेत्यात…” विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडिया आघाडीने देशभरातील 14 पत्रकारांच्या शोवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाने काँग्रेसवर निशाणा […]

    Read more

    छोटा मासा – मोठा मासा; अंडी – कोंबडी, दाढी – मिशा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : छोटा मासा – मोठा मासा; अंडी – कोंबडी, दाढी मिशा!!, हे शीर्षक सहज सुचले म्हणून दिलेले नाही तर यातील प्रत्येक शब्द […]

    Read more

    इंडिया आघाडीचा 14 न्यूज अँकरवर बहिष्कार; काँग्रेसने म्हटले- आम्ही द्वेषाच्या बाजारात ग्राहक म्हणून जाणार नाही, आमचे ध्येय द्वेषमुक्त भारत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विरोधी पक्ष आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स’ (इंडिया) ने 14 टीव्ही अँकरवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी न्यूज […]

    Read more

    काँग्रेसने छत्तीसगडमधील खनिज संपत्तीचा ‘ATM’प्रमाणे केला वापर – पंतप्रधान मोदी

    खोटा प्रचार आणि सर्रास भ्रष्टाचार ही छत्तीसगड काँग्रेसची ओळख असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी रायगड  : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. येथे […]

    Read more

    पत्रकार सुधीर चौधरी यांना होऊ शकते अटक, कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून अजामीनपात्र कलमांतर्गत FIR दाखल

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : बंगळुरूमधील शेषाद्रिपुरम पोलीस ठाण्यात आज तकचे पत्रकार तसेच वृत्तनिवेदक सुधीर चौधरी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खरं तर, कर्नाटकचे माहिती […]

    Read more

    राजस्थान काँग्रेस आमदाराचे गेहलोत सरकारला खुले आव्हान, म्हणाले ”मला किंवा मुलाला तिकीट दिले तरच…”

    काँग्रेस जिल्हाध्यक्षावर केले आहेत आरोप, जाणून घ्या काय म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी बाडमेर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. काँग्रेस पक्ष सरकार पुन्हा […]

    Read more

    काँग्रेस, राष्ट्रवादी देखील राजकीय अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवले जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवले जाते, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख […]

    Read more

    उत्तराखंडमधील पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय; काँग्रेस उमेदवाराला केले पराभूत

    समाजवादी पक्ष, उत्तराखंड क्रांती दल आणि उत्तराखंड परिवर्तन पक्षानेही उमेदवार उभे केले होते. विशेष प्रतिनिधी बागेश्वर : उत्तराखंडमधील बागेश्वर विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार […]

    Read more

    हरियाणाच्या कर्नालमध्ये काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी, एकमेकांविरोधात घोषणाबाजी

    हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटी ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर संपूर्ण संघटनात्मक रचनेशिवाय कार्यरत आहे. विशेष प्रतिनिधी कर्नाल  : हरियाणाच्या कर्नालमध्ये मंगळवारी काँग्रेस समर्थकांमध्ये संघर्ष झाला जेव्हा […]

    Read more

    ‘काँग्रेस ‘भारत’ शब्दाचा इतका तिरस्कार आणि चीन,पाकिस्तान या शब्दांवर प्रेम का करते?’, नित्यानंद राय यांचा सवाल

    काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भारत शब्दाला आक्षेप नोंदवला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष सध्याचे सरकार पूर्णपणे हटवण्याची […]

    Read more

    ‘काही जणांना देश कमकुवत दाखवायचा आहे; उपराष्ट्रपती धनखड यांच्या विरोधकांना कानपिचक्या

    वृत्तसंस्था जयपूर : आज भारत मजबूत स्थितीत असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. काही लोकांना सशक्त भारत लाचार का दाखवायचा आहे हे कळत नाही. […]

    Read more

    राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत एका वर्षात 1531 कोटी रुपयांची वाढ; भाजपची 21% आणि कॉंग्रेसची 16% वाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील 8 राष्ट्रीय पक्षांच्या घोषित संपत्तीत एका वर्षात 1531 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये या पक्षांची मालमत्ता 7,297.62 कोटी […]

    Read more

    सनातन धर्मावर अश्लाघ्य टीका करणाऱ्या उदयनिधीवर काँग्रेस नेते करण सिंह बरसले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सनातन धर्म मलेरिया, डेंगी आणि कोरोना सारखा आहे. त्याचे निर्मूलन केले पाहिजे, अशी अश्लाघ्य टीका तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचा […]

    Read more

    संसदेच्या विशेष अधिवेशनात 33 % महिला आरक्षणावर भर; पण काँग्रेसचा मात्र बहिष्कार घालून हैदराबादला पळ!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर 2023 अशा 5 दिवसांमध्ये ठेवले आहे. त्याचा अधिकृत […]

    Read more

    ”बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेंचे…” एकनाथ शिंदेंचे विधान!

    असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : तामिळनाडूचे मंत्री […]

    Read more

    घडलंय बिघडलंय, बहिण भावामध्ये बिनसलंय!!; वाचा नेमकं कसं घडलंय??

    घडलंय बिघडलंय, बहीण भावामध्ये बिनसलंय!! असे काँग्रेसमध्ये घडत आहे. आत्तापर्यंत सुप्तावस्थेत असलेल्या पक्षांतर्गत सत्तासंघर्ष “बाहेर” येऊ लागलाय. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात आता फारसे […]

    Read more

    कथित रनर अप फॉर्म्युल्यात काँग्रेस गाळात; फक्त 261 जागा लढविण्याचा आकडा येतोय गळ्यात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील मोदी सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी “इंडिया” आघाडीच्या बैठकीला मराठी पक्वान खाऊन जोर चढला असला, तरी लोकसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार […]

    Read more

    काँग्रेस प्रवक्ते म्हणाले- आणखी 4 पक्ष इंडियात सामील होतील; ते एनडीएच्या बैठकीत गेले होते, आता आमच्या संपर्कात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सामोरे जाण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विरोधी आघाडीची भारताची पुढील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी […]

    Read more