उत्तर प्रदेशातील निवडणुका पुढे ढकलण्याबाबत येत्या आठवड्यात आढाव्यानंतरच निर्णय, निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा वाढत चाललेला प्रसार व कोरोनाची साथ यामुळे उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी सूचना अलाहाबाद उच्च न्यायालयाने […]