गोटाबाय राजपक्षेंचे मालदीवला पलायन; भारताने मदत केल्याचा आरोप हाय कमिशनने फेटाळला
वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे अखेर श्रीलंकेतून मालदीवला पळून गेले आहेत. पत्नी आणि दोन सुरक्षारक्षकांसह लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून त्यांनी मालदीवला पलायन केले. श्रीलंकन […]