• Download App
    Cockroach Janta Party | The Focus India

    Cockroach Janta Party

    Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन संपले; म्हटले-तिन्ही मागण्या मान्य; पहिली-प्रधानांचा राजीनामा, दुसरी-आंदोलकांवरील केस वापसी, तिसरी-भरपाई

    कॉकरोच जनता पक्षाने शनिवारी आपले आंदोलन संपवले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, जितेंद्र सिंह आणि प्रवक्ते सौरभ दास व आशुतोष रांका यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सौरभ दास म्हणाले की, जंतर मंतरवर उपस्थित असलेल्या सर्व आंदोलकांनी आता घरी परतावे.

    Read more

    धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या अलीकडच्या CJP च्या दोन मागण्या मान्य; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची CJP शी उद्या पुन्हा चर्चा

    कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रंका यांनी आज केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेत पुन्हा एकदा आपल्या मागण्या मांडल्या. जवळपास तासभर ही बैठक सुरु होती.

    Read more