• Download App
    cm uddhav thackeray | The Focus India

    cm uddhav thackeray

    महाराष्ट्र सरकारकडून ऑक्सिजनचे राजकारण, देशातील सर्वाधिक पुरवठा, पियुष गोयल यांची माहिती

    केंद्राकडून महाराष्ट्राला देशात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. सध्या देशात क्षमतेच्या 110% टक्के ऑक्सिजन निर्मिती सुरु असून औद्योगिक वापरासाठी उपलब्ध असलेला सर्व ऑक्सिजन […]

    Read more

    जितेंद्र आव्हाड म्हणतात, ‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!’, कवितेतून केली उद्धव ठाकरेंची पाठराखण

    Jitendra Awhad Poem : महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!’या […]

    Read more

    ठाकरे ब्रदर्स म्हणतात ‘थँक्यू मोदी’ : उद्धव ठाकरे पाठोपाठ राज ठाकरे यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यास परवानगी दिल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.हाफकिन संस्थेस भारत […]

    Read more

    आनंद शिंदेंनी गाण्यातून ठाकरे – फडणवीसांना “कोलले”; म्हणाले, हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय!!

    प्रतिनिधी मंगळवेढा – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या “या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,” या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पसरलेल्या अस्वस्थतेचे दर्शन कालच्या मंगळवेढ्याच्या सभेत पडलेले दिसले. […]

    Read more

    Lockdown In Maharashtra : महाराष्ट्रात आज लॉकडाऊनच्या घोषणेची शक्यता, मुख्यमंत्री ठाकरे घेणार टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय

    Lockdown In Maharashtra : निर्बंध आणि सूट एकाच वेळी शक्य नाही. कोरोना साखळी तोडल्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन […]

    Read more

    जनतेचा उद्रेक होईल, हे लक्षात घेऊन निर्णय घ्या; जनतेसाठी आर्थिक मदतीचाही विचार करावा; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे – पवार सरकारला सूचना

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनासंबंधी संभाव्य लॉकडाऊनवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारला गंभीर सूचना केल्या आहेत. जनतेचा उद्रेक होईल, हे लक्षात […]

    Read more

    कसले लॉकडाऊन… यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी लॉकडाऊन… काय यांच्या बापाची इस्टेट आहे होय…; उदयनराजे संतापले!! साताऱ्यात उदयनराजेंचे लॉकडाऊनविरोधात भीक मागो आंदोलन

    विशेष प्रतिनिधी साताऱा – कसले लॉकडाऊन… यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी लॉकडाऊन… काय यांच्या बापाची इस्टेट आहे होय…; उदयनराजे संतापले!! साताऱ्यात भर दुपारी आज हे घडले. […]

    Read more

    एमपीएससी परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना फोन; विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाडांचीही परीक्षांच्या फेरनियोजनाची मागणी

    प्रतिनिधी मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधत ११ एप्रिलला होणाऱ्या एमपीएससी परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. ‘कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात मोठ्या […]

    Read more

    कोरोना लसीकरणातही ठाकरे – पवार सरकारच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊतांना दिसला तथाकथित मनूवाद!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लसीकरणातही महाराष्ट्रातले काँग्रेस नेते आणि ठाकरे – पवार सरकारमधले ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना “मनूवाद” दिसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    कोरोना निर्बंधांमुळे राज्यात आलेली अस्वस्थता फडणवीसांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविली; निर्बंधांची फेररचना, नवीन अधिसूचनेची मागणी

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता टिपून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. राज्यात ठिकठिकाणी […]

    Read more

    ठाकरे सरकारचा सेफगेम : फडणवीस आणि राज ठाकरेंकडून सहकार्याच्या आश्वासनानंतरच मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन जाहीर ; सामान्य जनता मात्र संभ्रमात

    फडणवीस व राज ठाकरे यांनी कोरोनाशी सामना करण्याबाबत सरकारला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिल्यावरच मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंधांची घोषणा केली, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. CM […]

    Read more

    २५ वर्षांच्या पुढच्या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

    वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव रोखता रोखता येईना. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे तर दुसरीकडे लसीकरणावर भर देण्यात […]

    Read more

    कोरोनाच्या संकटात कॉँग्रेसचे निधी वाटपातील दुजाभावाचे रडगाणे

    कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊनची भीती आहे. मात्र, कॉँग्रेस या काळातही निधीवाटपातील दुजाभावाचे रडगाणे गात आहे. यासाठी कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह […]

    Read more

    पडद्यामागून लॉकडाऊन: अजित पवारही प्रशासनासमाेर झुकले; पुण्यात निर्बंधच निर्बंध! मिनी लाॅकडाऊनच लागू

    कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात शनिवारपासून (दि. ३) सात दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार […]

    Read more

    Lockdown In Maharashtra? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेला करणार संबोधित

    Lockdown In Maharashtra? : महाराष्ट्रात कोरोना संसर्गात प्रचंड वाढ झाल्याने राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात राज्य […]

    Read more