Bengal Violence : ‘ममतांचे हात रक्ताने माखलेले, मृत्यूच्या भयाने बंगालमधून एक लाख लोकांचे घर सोडून पलायन’ – जेपी नड्डांचा आरोप
Bengal Violence : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालमधील हिंसक घटनांवरून ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे. दोन दिवसांच्या बंगाल दौर्यावर […]