• Download App
    clash | The Focus India

    clash

    Kolhapur Sugarcane : कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळले; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची

    कोल्हापूरमध्ये दत्त दालमिया साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले ऊस दर आंदोलन चिघळले आहे. ऊस वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात असताना, कारखाना समर्थकांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना “ऊस वाहतूक रोखून दाखवाच” अशी धमकी देत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले, आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

    Read more

    अहमदनगरमध्ये दोन गटांत हाणामारी, वाहनांचे नुकसान; 4 जण जखमी, 19 जणांना अटक

    प्रतिनिधी अहमदनगर : जिल्ह्यात दोन गटांत झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी बुधवारी सांगितले की, हिंसक घटनेत सहभागी लोकांनी काही वाहनांचे नुकसान केले […]

    Read more

    पुणे जिल्ह्यात शिवसेना- राष्ट्रवादी आमने-सामने, गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याकडून शिवसैनिकाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आमने-सामने आले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्याने एका शिवसैनिकाला संपवून टाकण्याची धमकी […]

    Read more

    शिवसेना- राष्ट्रवादीमधील संघर्ष झाला हिंसक, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांच्या वाहनावर हल्ला

    विशेष प्रतिनिधी मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संघर्ष चालू आहे. त्याने हिंसक वळण घेतले असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ […]

    Read more

    छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी चकमक, एका कुख्यात नक्षलवादी कमांडरला केले ठार

    सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत झालेल्या चकमकीत माडवी भीमा, मिलिशिया कमांडर असे नक्षलवादी ठार झाले. Chhattisgarh: A notorious Naxalite commander was killed in a clash in […]

    Read more

    उर्जामंत्र्यांच्या डिबेटनंतर गोवा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले, राजकीय फायद्यासाठी आमच्या महान नेत्यांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गोवा आणि दिल्लीच्या उर्जामंत्र्यांत जाहीर डिबेट झाल्यावर दुसºयाच दिवशी दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि […]

    Read more

    गलवान हिंसक संघर्षात चीनचे सैनिक मारले गेल्याचे लिहिल्याने चीनमध्ये ब्लॉगरला ८ महिन्यांचा तुरूंगवास

    वृत्तसंस्था बीजिंग : भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान घाटीत झालेल्या हिंसक संघर्षात चीनचे सैनिक मारले गेल्याचे लिहिल्याबद्दल चीनमध्ये एका ब्लॉगरला ८ महिन्यांच्या तुरूंगवासात पाठविण्यात आले […]

    Read more