CJP च्या आंदोलनाला पैसा कुठून मिळतोय??; कुमक कुठून येतेय??; उघडा डोळे, वाचा नीट!!
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांनी ताब्यात घेतले असले तरी प्रत्यक्षात कॉक्रोच आंदोलनाला नेमका पैसा कुठून मिळतोय?? आणि त्यांची कुमक कुठून येते आहे??, याविषयी गंभीर सवाल उत्पन्न झालेत.