चीनचा दावा : 100 कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले, लसीकरणातील नवा रेकॉर्ड!
चीनने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत नवीन विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे. चीनने 100 कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. म्हणजेच, चीनमधील नागरिकांना […]