चिनी ड्रॅगनने आता काढली सोशल मिडीयावर भारताची कुरापत, वादग्रस्त पोस्ट टाकून भारतावर टीका
विशेष प्रतिनिधी बीजिंग : वेईबो या सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून चीनमधील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या बलशाली आघाडीकडून भारताच्या कोरोना हाताळणीची खिल्ली उडविण्यात आली आहे. China […]