Vikram Misri Profile : तीन पंतप्रधानांसाठी होते महत्त्वाचे, चीन प्रकरणातील तज्ज्ञ… जाणून घ्या नवीन परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींबद्दल
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी विक्रम मिस्री यांची शुक्रवारी भारताचे पुढील परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते चीन प्रकरणातील […]