अरुणाचल प्रदेशापाशी चीनी लष्कराच्या वाढत्या हालचाली, भारताचीही पुरेपूर सज्जता
विशेष प्रतिनिधी अरुणाचल प्रदेश – अरुणाचल प्रदेश विभागासमोरील आपल्या अंतर्गत हद्दीत लष्करी सरावाची तीव्रता आणि सैन्याच्या तैनातीचे प्रमाण चीनने वाढविले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कोणत्याही आव्हानाला […]